पाटवडी रस्सा (करी)

#रेसिपीबुक #week2 आमच्या गावाकडील आठवणीतली रेसिपी म्हणजे पाटवडी रस्सा आमच्या नगर जिल्ह्यात सणावारीला घरोघरी पुरणपोळी सोबत पाटवडी रस्सा केला जातो सोबत आमरस पापड कुरडया भजी असतेच तोच रस्सा आज मी कसा बनवायचा ते दाखवते चला तर
पाटवडी रस्सा (करी)
#रेसिपीबुक #week2 आमच्या गावाकडील आठवणीतली रेसिपी म्हणजे पाटवडी रस्सा आमच्या नगर जिल्ह्यात सणावारीला घरोघरी पुरणपोळी सोबत पाटवडी रस्सा केला जातो सोबत आमरस पापड कुरडया भजी असतेच तोच रस्सा आज मी कसा बनवायचा ते दाखवते चला तर
Steps
- 1
मिरच्या आल लसुण कोथिंबिर कडिपत्ता जिर हयाची जाडसर पेस्ट करून घ्या
- 2
कढईत तेल गरम झाल्यावर तिळ हिंग टाकुन परता व तयार पेस्ट परता व लगेच पाणी व मिठ टाकुन उकळी काढा
- 3
पाण्याला उकळी आल्यावर थोडथोड बेसनपिठ टाकुन चमच्याने ढवळत रहा मिश्रण घट्ट होत जाईल गॅस बंद करून ५-७ मिनटे झाकण ठेवा
- 4
नंतर ताटाला तेल लावुन गरमगरम मिश्रण थापा व थंड करा थंड झाल्यावर वड्या पाडा
- 5
कढईत तेल गरम झाल्यावर जिरमोहरी कडिपत्ता ठेचलेला लसुण हिंग परतुन हळद घरगुती तिखट परतुन तयार कांदा खोबऱ्याचे वाटण टाकुन परता व गरम पाणी टाका मिठ व गरम मसाला कोथिंबिर टाकुन उकळी काढा
- 6
- 7
कापलेल्या वड्या थोडया तेलात शॅलो फ्राय करा व काही रस्शा सोबत सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
-

Rita Talukdar Adak
-

Darshana Patel
-

Kumkumdixitd -

Perfect Chocolate Chip Marshmallow Cookies
Hope Brincat
-

Pink White Chocolate Chip Cookies
Hope Brincat
-

Red Velvet Cookies with White Chocolate Chips
Hope Brincat
-

Makhana Kheer (with Nolen Gur)
Jibita Khanna
-

Laju Gehani
-

Nutan Shah
-

Cindy Juliet
-

Lauren
-

Lauren
-

liliana8083
-

Angelica
-

Urad Dal with Multigrain Bhakri, Garlic Chutney,jarda
Rubina Dodhia
-

Sai’s kitchen -

Grilled Mango with ice cream...🥭🥭🥭🥭
Mona Ali
-

Neelam Sahil Sukhija
-

Shainuu Aroraੴ
-

Layered Masala Bread Pieces (Pakora)
Shivani gori
-

nafeesah
-

Suji tukri burfi (without sugar)
Debamita Chatterjee




























Comments (8)