हेल्दी पावभाजी🙂

उत्कर्षा प्रकाश सुर्यवंशी @cook_24424331
#new #रेसिपीबुक
पावभाजी... सर्वांना आवडणारी स्पेशल डिश😋 मुंबई ची स्पेशल असणारी ही डिश आता सगळीकडे मिळते. लहान मुल भाज्या खात नाहीत म्हणुन ही डिश सहसा सर्व घरी बनते.
हेल्दी पावभाजी🙂
#new #रेसिपीबुक
पावभाजी... सर्वांना आवडणारी स्पेशल डिश😋 मुंबई ची स्पेशल असणारी ही डिश आता सगळीकडे मिळते. लहान मुल भाज्या खात नाहीत म्हणुन ही डिश सहसा सर्व घरी बनते.
Steps
- 1
मटार, फुलकोबी,बटाटे उकडुन घ्या. व बाकी सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.
- 2
उकडलेल्या भाज्या स्मॅश करुन घ्या. व चिरलेल्या भाज्या बटर मध्ये परतुन घ्या. त्यात स्मॅश केलेल्या भाज्या टाका. लाल तिखट,मिठ,पावभाजीचा मसाला त्यात टाका.पाणी गरम करून त्यात टाकुन ग्रेव्ही घट्टसर करा.
- 3
त्यात बटर टाकुन भाजी वाफवायला ठेवा. व कांदा व लिंबु सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
-

yagmur
-

Isabel
-

Shari Meyer
-

Sudipa Gope
-

Fried Chicken in Panko Breadcrumbs
Xavier Seror
-

Karuna Naveen Chandwani
-

Mad Cook
-

Raissa Lauwsen
-

Angelica
-

Kema Nicole
-

alfredsanpedro
-

Laju Gehani
-

Khush
-

Mary Bunka
-

Shrimp, arugula and goat cheese rotini
Robert Gonzal
-

Ayesha Mirza
-

Ruchita Chauhan
-

Lisa Were
-

Aishwarya Kitchen A
-

Aruna Thapar
https://cookpad.wasmer.app/us/recipes/13021155

















Comments (2)