पिंक पास्ता

लहान मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे पास्ता त्यात थोडंसं काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलाय आणि कोणताही आर्टिफिशियल रंग न वापरता हा पिंक पास्ता मी ट्राय केला.
पिंक पास्ता
लहान मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे पास्ता त्यात थोडंसं काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केलाय आणि कोणताही आर्टिफिशियल रंग न वापरता हा पिंक पास्ता मी ट्राय केला.
Steps
- 1
एका भांड्यात तीन कप पाणी गरम करा त्यात अर्धा चमचा मीठ आणि दोन छोटे चमचे तेल टाका पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पास्ता टाकून उकळून घ्या दहा मिनिट पास्ता शिजवून घ्या मध्ये पास्ता मध्ये मध्ये हलवत रहा दहा ते पंधरा मिनिट पास्ता शिजून नरम होईल.
- 2
कढईमध्ये एक चमचा बटर घेऊन त्यावर आले-लसूण पेस्ट परतून घ्या
- 3
नंतर सर्व बारीक चिरलेल्या भाज्या टाकून तीन ते चार मिनिट परतून घ्या
- 4
- 5
दुसऱ्या एका कढई मध्ये बटर घेऊन त्यावर मैदा चांगला भाजून घ्या. त्यात दूध टाकून गुठळी न होता चांगलं हलवून घ्या
- 6
व्हाइट सॉस तयार होईल त्यामध्ये काळी मी काळी मिरीची पूड ओरेगानो आणि चिली फ्लेक्स टाकून हलवून घ्या
- 7
भाज्यांमध्ये पास्ता टाकून मिक्स करून घ्या
- 8
आता तयार केलेला व्हाईट सॉस पास्ता मध्ये टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि क्रीम ही टाका
- 9
आपला पिंक पास्ता तयार. बीड मुळे त्याला मस्त गुलाबी रंग येईल.
Similar Recipes
More Recipes
-

Lubna’s Kitchen
-

Tasty Veg Cooking
-

Supriya Devkar
-

Vedangi Kokate
-

Diet biscuits with custard flavour 🫓 🫓
Kulsoom Bukhari
-

Nutan Shah
-

Gatte ki kadhi and dry Masala gatta
Prachi Maheshwari
-

Suchitra S(Radhika S)
-

Sangita Vyas
-

Chef Nena
-

kevin -

Spaghetti with Zucchini & Fried Lemon
Felix Cortes
-

Terris Tse
-

Priya Malhotra Drishti Panjwani
-

Appurwa Tripathi
-

Sami Hadi (Sis&Bro)
-

Riungu Faith💋
-

Francin Torillos
-

Kurkuri Bhindi Fry/ Deep Fried Crunchy Okra slices
Ashish Gupta
-

Meelah and Meemi's Kitchen
-

Shesh Kesh
-

Mom's Kitchen
-

Mom's Kitchen






















Comments