पॅन केक

Seema Salunkhe @cook_26553540
पॅन केक
Steps
- 1
सर्वात आधी गव्हाचे पीठ रवा साखर सोडा बेकिंग पावडर चांगले एकत्र करून घ्यावे नंतर त्यात साहेब तुप व दूध टाकून मिश्रण चांगले फेटून घ्यावे. मिश्रण डोशासाठी बनवतो त्यापेक्षा थोडे घट्ट हवे. त्यात पाईनॅपल इसेन्स, गुलाबी रंग व दालचिनीची पुड घालावी
- 2
- 3
नॉन स्टिक किंवा तो नसेल तर असेल तो तवा गॅसवर गरम करण्यास ठेवावा. बनवलेले बॅटर लहान पुरीच्या आकारात तव्यावर टाकावे व वरून तीळ टाकावे. झाकण ठेवून दोन मिनिटे बेक करावे. व बाजू पलटवून दुसऱ्या बाजूनेही परतून घ्यावे.
- 4
डिश मध्ये मध घालून सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
-

Muniswari.G
-

Vilde!:)
-

Naheed Alam
-

Eva Saida
-

Eva Saida
-

Pragati Hakim
-

Chana And Masoor Dal Pakoda (For Tea-Time And Evening Cravings)
Navnita Jaiswal
-

Aishwarya Kitchen A
-

Elyse Rose
-

jenscookingdiary
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

Adrianne Meszaros
-

Neha Sharma
-

Neha Bansal
-

Tuwon gero and dried okoro with pommoh
Bilkisu abdoulah's Kitchen
-

DrAnupama Johri
-

Anwari Tarannum
-

Chicken with veggies salad #GA 4 #week 5
Anu's Delight
-

Barnyard millet Farali Upma with cucumber raita
Sneha Kasat
-

Bhawna Mehta
-

Farali upma (Navratri special) for fasting
Komal Shah
-

Humaira Saleem
https://cookpad.wasmer.app/us/recipes/13873700















Comments