# वालाच्या डाळींब्या

# वालाच्या डाळींब्या
Steps
- 1
प्रथम सकाळी वाल स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालावे. रात्री उपसून निथळणीवर ठेवून त्यावर सुती कापड किंवा किचन नॅपकीन घालून झाकून ठेवावे. 1 पूर्ण दिवसभर व रात्र गेली की वालाला छान मोड आलेले असतील. हे वाल कोमट पाण्यात घालून सोलून घ्यावेत. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आलं-लसूण पेस्ट करून घ्यावी. इतर सर्व साहित्य बाऊल मध्ये काढून घ्यावे.
- 2
गॅसवर एका भांड्यात तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात मोहरी, जीरे व हिंग घालावा.
- 3
कडीपत्ता, आलं-लसूण पेस्ट व कांदा घालावा व छान मिक्स करून घ्यावे.
- 4
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात हळद घालून परतून घ्यावे. त्यात लाल घालावे व परतून घ्यावे. आता त्यात जीरा पावडर घालावी.
- 5
धणा पावडर, तिखट व मीठ घालून घ्यावे.
- 6
थोडा गोडा मसाला घालून परतून घ्यावे. झाकण ठेवून त्यात पाणी घालून ठेवावे.दोन ते तीन मिनीटानंतर झाकणातील गरम झालेले पाणी वालात घालून पून्हा झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
- 7
वाल शिजले की त्यात गुळ, उरलेला गोडा मसाला व कोथिंबीर घालून परतून घ्यावे. दोन मिनीटानंतर गॅस बंद करावा.
- 8
गरमागरम वालाच्या डाळींब्या तयार. वालाच्या डाळींब्या गरम घडीच्या पोळी बरोबर खायला खूप छान लागतात.
Similar Recipes
More Recipes
-

Fried Strawberries with Mozzarella and Halva 🍓
OnlyProven Recipes
-

Priyangi Pujara
-

Deepti Johri
-

naokoyyy
-

Vidyutaa Kashyap
-

Beena Radia
-

A Delicious and Easy Oven-Baked Fish Recipe! 🐟✨
Yummy everyday
-

Poha Fried Cups / Flattened Rice Fried Cups
Madhumita Bishnu
-

Sarvat Hanif
-

Moth Otter
-

Felicia Jarrett
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

Areeba Sheikh
-

Pallavi Porwal
-

spicequeen
-

Pin Wheel Chicken Cold Sandwich 🥪
Bushra Mazhar
-

White moola and green leaves koshimbir
Shital Tamboli
-

Leftover paneer tikka sandwich😋
Pooja Agarwal
-

Tomato and aubergine pasta sauce
Mireya González
-

Pallavi Porwal
-

Pratima Pandey


































Comments