खांडवी
Steps
- 1
प्रथम एका पातेल्यामध्ये बेसन पीठ,दही,पाणी, मीठ, चिमूटभर हळद टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
- 2
आता एका कढईमध्ये वरील मिश्रण ओतून, सतत चमच्याने ढवळून छान घट्ट होऊन द्या.
- 3
मिश्रण घट्ट होते तोपर्यंत एका ताटावर तेल ग्रीस करा. मिश्रण व्यवस्थित घट्ट झाल्यावर ते तेल लावलेल्या ताटलीवर पसरवा.
- 4
थंड झाल्यावर चाकूने कट करून चे रोल तयार करा. आता एका छोट्या पॅनमध्ये तेल हिंग ची फोडणी द्या थोडेसे तीळ टाका.
- 5
ते मिश्रण तयार रोलवर होता. गरमागरम खांडवी तयार.
- 6
तयार खांडवी ही आमरस बरोबर खूप छान लागते
Similar Recipes
More Recipes
-

Ryan
-

Shobha Deshmukh
-

Bethica Das
-

Pabi Chettri
-

Barnali Debdas
-

Cowpea / Black-Eyed Beans Zero Oil Cold Chaat Salad
Manisha Sampat
-

Eunice Yenaan
-

Chefs.
-

Quick & Easy Shrimp Shish Kebabs
Mad Cook
-

Lichu Lonka Sherbet (Lychee Mirchi Sherbet)
Jibita Khanna
-

Swedish Meatballs (köttbullar)
Chris Gan
-

Katya Katyusha
-

Cream of Mushroom Cornbread with Sausage
skunkmonkey101
-

Butternut Squash & Spinach Pasta
Hi, its me! -

Rebecca
-

Habiba Audi
-

Astha Srivastava
-

Mariam Azeem (Umme Sarim)
-

Bibhasini Patra
-

Jantullu'sbakery
-

Katya Katyusha
-

Hibbah
-

Fried pumpkin with magic masala
Suman Sharma























Comments (4)