स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत मिनी समोसे

#ATW1
#TheChefStory
काहीतरी चटपटीत खायला हवं असतं त्यावेळी करता येईल असा पदार्थ जो आपण आधी तयार करून फ्रिज मधे तीन - चार दिवस स्टोअर करु शकतो
स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत मिनी समोसे
#ATW1
#TheChefStory
काहीतरी चटपटीत खायला हवं असतं त्यावेळी करता येईल असा पदार्थ जो आपण आधी तयार करून फ्रिज मधे तीन - चार दिवस स्टोअर करु शकतो
Steps
- 1
प्रथम मैद्या मध्ये मोहना साठी तेल आणि चवीनुसार मीठ घालून घट्ट गोळा मळून घ्या
- 2
आलं मिरची वाटून घ्या. उकडलेले बटाटे सोलून, कुस्करून घ्या.
फोडणी साठी तेल गरम करून त्यात हिंग व जिरे - हळद घालुन खमंग फोडणी करा त्यात आलं मिरची पेस्ट परतवून घ्या मग त्यात मटार दाणे टाकून परतवा. मग उकडलेले बटाटे, आमचूर पावडर, धणे पावडर, गरम मसाला, चवीपुरते मीठ घालुन भाजी तयार करून घ्या. गॅस बंद करून भाजीत बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करा - 3
आपण भिजवलेल्या मैद्याच्या गोळ्याच्या दोन पूरी एवढ्या पोळ्या लाटून त्यावर तेल लावून वर मैदा भुरभुरा आणि त्या पोळ्या एकावर एक ठेवून मोठी पोळी लाटून घ्या आणि गरम तव्यावर साधारण शेकून घ्या.
- 4
आता या पोळी चे दोन पातळ पापुद्रे अलग करा. ते मधे कापून चार पिस तयार होतील अशा प्रकारे समोसा पट्टी तयार करा.
- 5
एका वाटीत थोडा मैदा आणि पाणी एकत्र करून समोसा चिकटविण्यासाठी स्लरी तयार करा. समोसा पट्टीत सारण भरून स्लरीने चिकटवून समोसे तयार करा. हे कच्चे समोसे तयार करून तुम्ही फ्रिज मधे ठेवून हवे तेव्हा तळू शकता.
- 6
गरम तेलात समोसे तळून घ्या.
- 7
गरमा गरम समोसे पुदीना चटणी व टॉमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा
Made this recipe? Share a Cooksnap!
Let Sushama Potdar know how it turned out.
Nothing says thank you like a photo!
Someone made your recipe and shared a Cooksnap!

Similar Recipes
More Recipes
-

Ryan
-

Prachi Phadke Puranik
-

Durreshahwar Khan
-

Crock Pot Girl 🤡
-

Guruji Kitchen
-

Rita Talukdar Adak
-

Kurkurit Upvasacha Sabudana Vada
Sona Patil
-

Gavran Bharleli Bhendi - Chulivarchi Chav
Sona Patil
-

California Farm Fresh Sausage Bread Rolls
Hobby Horseman
-

Taylor Topp Comacho
-

Southwest-inspired stuffed peppers
Robert Gonzal
-

Tom Herrington
-

Tom Herrington
-

FoodZone By Saira
-

anmol rudwani
-

Dr.Madhumita Mishra
-

Southwest-inspired stuffed peppers
Robert Gonzal
-

Aruna Thapar
-

Harneet Kour
-

Meenxi Mandaliya
-

Preeti Sharma
-

Nisha gaur



























Comments