(Instant Fruit Chaat)
#KS Kids special recipe challange
Steps
- 1
प्रथम सर्वसामग्री एका प्लेटमध्ये घेऊयात.
- 2
नंतर सफरचंद,केळीचे तुकडे करा. संत्र सोलून घ्या.
- 3
एका बाऊल मध्ये फळांचे तुकडे, काजू,बदाम, पिस्ते,अक्रोड,मनुके,क्रॅनबेरी व सीड्स टाकून मिक्स करा,नंतर त्यावर चाट मसाला, काळे मीठ, लिंबू रस टाका व मिश्रण चांगले मिक्स करा.
- 4
डीश आर करताना- एका बाऊलमध्ये फ्रुट्सचे तयार मिश्रण चेरीने सजावट करून तयार करा. अत्यंत पौष्टिक, फटाफट होणार,टेस्टी,यम्मी, खास आवडेल आणि मोठ्या आवडेल आहे.अशा रीतीने इन्स्टंट फ्रुट चाट तयार केले.
Similar Recipes
More Recipes
-

Sudipa Gope
-

Bethica Das
-

Dasha Able
-

Yummy everyday
-

Bina Anjaria
-

Keshma Raichura
-

kairynel
-

Chris Gan
-

Vanessa Roque
-

Macintosh
-

Chef A
-

Smashed potatoes chicken lollipops
Ghazala Naeem
-

Mariam Azeem (Umme Sarim)
-

Rekha Bapodra
-

Shradha Nema (foodgazin')
-

Hindatu Umar
-

Rosalyn John
-

Sweet cheesy paratha with choco syrup
Annies_book
-

Madhumita Bishnu
-

Sana Tungekar
https://cookpad.wasmer.app/us/recipes/16630194










Comments