काकडीचे थालीपीठ (Kakdiche Thalipeeth Recipe in Marathi)
#स्ट्रीट
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकड्या किसून घ्याव्या त्यात कांदा, लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, तिखट, हळद, ओवा, धने जिरे पावडर सगळं एकत्र करून मिश्रण एकत्र करावे.
- 2
तय्यार मिश्रणाचे तालीपीठं तव्यावर लावावे आणि झाकण ठेऊन वाफ घेऊन पालटवावं आणि दोन्ही बाजूने खरपूर भाजावे तय्यार आहे थाली पीठ आणि दही सोबत सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12362096










टिप्पण्या