कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

#GR गावरान कंटवली पोतेंडी
पावसाळा सुरु झाला की, बाजारात रान भाज्या दिसायला लागतात. विशेष म्हणजे या भाज्या कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. कोणतही खत किंवा कीटकनाशक न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच असतेआज खूप पाऊस पडतोय...खूप मस्त फ्रेश अशी कंटवली मिळाली तर मग काय लागेच पोतेंडी ची फर्माईश !मग काय गेले किचन मध्ये आणि लागले कामाला...🤪😄
कसेले भरी झाले सांगू...जर तुम्हाला कंटवली मिळाली तर तुम्ही स्वतः पण एकदा करून पहा अशी टेस्टी पोतेंडी.लहान मुले सुद्धा फस्त करतात ही पोतेंडी😊मी ही पोतेंडी अगदी पारंपरिक पद्धतीने चुलीवर फक्त विस्तवावर शिजवलेली आहे.पोतेंडी हा वाडवळ समाजाचा एक पारंपरिक पदार्थ...छान चुलीवर केली जाते तेव्हा अधिकच चविष्ट लागते ही पोतेंडी... अगदी घरातच उपलब्ध पदार्थ वापरून मुख्य पाककृती ला जरासे Twist कंटवली वापरून आज बनवली. कांदा, मिरची, आले-लसूण, ओला नारळ, तांदूळ पीठामध्ये वाफेवर शिजवलेली पोतेंडी!
#पोतेंडी #वाडवळी_पदार्थ

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

25 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  • 1/2किलो कंटवली
  • 1/4किलो तांदळाचे पिठ
  • 2 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
  • 2कांदे बारीक चिरून
  • 4हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • 1 वाटी कोथिंबीर
  • 1 टीस्पून हळद
  • 2 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टीस्पून धने पावडर
  • 1 टीस्पून जिरे पावडर
  • हिंग
  • 5ते 6 टेबलस्पून ओला नारळ
  • 1 टेबलस्पून तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    कंटवली स्वच्छ धुवून घ्या. कंटवले मधोमध चिरून आतील बियांचा गर काढून टाकावा.कंटवली व भाज्या बारीक चिरून घ्या.

    कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    एक भांड्यात कंटवली, नारळ,तेल व सर्व भाज्या मसाले घालून मिसळून घ्या. सर्व मिश्रण हाताने मळून चांगले एकजीव करा.

    कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता ह्या मिश्रणात तांदळाचे पीठ घालून हलक्या हाताने मिसळा. एक जाड बुडाचे पातेले घ्या. त्याच्या बुडाला केळीचे पान ठेवा.केळीच्या पानाला हलक्या हाताने तेल पसरवा.त्यावर हे मिश्रण हलकेच थापून घ्या.पुन्हा वरून केळीचे पान लावा.

    कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    चुलीत विस्तव तयार करून घ्या.चुलीवर हे पातेले ठेवा.पातेल्यावर बसेल असे झाकण ठेवा.म्हणजे हवा आत जाणार नाही.आता झाकणावर पेटते कोळसे ठेवा. ह्याने पोतेंडी वरून कच्ची राहत नाही छान शिजली जाते वाफेत.25 मिनिटांनी पातेले उपडे करून पोतेंडी केळीच्या पानावर काढून घ्या. खूप मस्त असा खरपूस रंग येतो. तुकडे पाडून गरमागरम सर्व्ह करा. अप्रतिम चव आलेली असते

    कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कंटवली पोतेंडी (kantwali potendi recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
16 जुलै 2020 01:46 रोजी
Love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
27 फेब्रुवारी 2021 06:50
Ok😊
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (toast sandwich recipe in marathi)
  2. शाकशुका (shakshuka recipe in marathi)
  3. चिकन मसाला (chicken masala recipe in marathi)
  4. एग मफीन्स (egg muffins recipe in marathi)
  5. ढाबा स्टाईल अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
  1. फ्राईड एग विथ क्रिमी योल्क (fried egg with creamy yolk recipe in marathi)
  2. एग घोटाला (egg ghotala recipe in marathi)
  3. कुरकुरीत खेकडा -कांदा भजी (khekda kanda bhaji recipe in marathi)
  4. चॉकलेट फ्रेंच टोस्ट (chocolate french toast recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13163886
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close