कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6
#चंद्रकोर
कुकिंग सूचना
- 1
कोन मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्या मग त्यात लाल मिरची पावडर,आमचूर पावडर, मैदा, तांदळाचे पीठ, मीठ सर्व घालून छान मिक्स करून एक गोळा बनवून घ्या
- 2
त्यानंतर छोटे गोळे घेऊन चंद्रकोर आकारांमध्ये कटलेट तयार करून घ्या. तेलात छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या. आपले चंद्रकोर कॉर्न कटलेट तयार आहे
- 3
त्या सोबत खाण्यासाठी आपण पुदिन्याची चटणी तयार करून ठेवण्यासाठी चार-पाच हिरव्या मिरच्या तीन चार लसूण पाकळ्या आणि आणि खूप सारा कोथिंबीर व पुदिन्याची पाळणे मिक्सरमधून थोड पाणी घालून फिरवून घ्या पुदिन्याची चटणी तयार आहे
- 4
आता गरम गरम पुदिन्याची चटणी आणि सॉस सोबत सर्व्ह करा
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13252154













टिप्पण्या (2)