उकडलेले बटाटे साल काढून त्याला म्याश करून त्याचा गोळा केलेला • सिमला मिरची एक गाजर अगदी बारीक कापलेलं • कोथिंबीर बारीक कापलेली • लसूण एक इंच आलं आठ हिरव्या मिरच्या यांचं सरबरीत वाटण • भरून तीळ • ब्राऊन ब्रेड • बटर • मीठ चवीनुसार • लिंबाचा रस • चीमूठभर साखर