भरली कारली

#स्टफ्ड कारले ही औषधी भाजी आहे पित्तनाशक शक्तिवर्धक कारत्यात खनिजे व जीवसत्वे भरपुर प्रमाणात असतात मधुमेहावर तर अधीक गुणकारी त्यामुळे च आपल्या जेवणात कारल्याचा समावेश आवश्यक आहे आज मी भरली कारली रेसिपी दाखवते चला बघुया
भरली कारली
#स्टफ्ड कारले ही औषधी भाजी आहे पित्तनाशक शक्तिवर्धक कारत्यात खनिजे व जीवसत्वे भरपुर प्रमाणात असतात मधुमेहावर तर अधीक गुणकारी त्यामुळे च आपल्या जेवणात कारल्याचा समावेश आवश्यक आहे आज मी भरली कारली रेसिपी दाखवते चला बघुया
Steps
- 1
कारल्यां चा दोन्ही बाजुचा भाग थोडा सुरीने काढुन टाका कारली स्वच्छ धुवुन घ्या व वरची साल थोड़ी काढुन टाका
- 2
कारल्यांना उभी चिर देऊन आतील बिया काढुन टाका (कारली कोवळी असतील तर बिया काढण्याची गरज नाही) कारल्यांना आत व बाहेर मिठ चोळुन १-२ तास ठेवुन दया
- 3
२ तासांनी कारल्यांना पाणी सुटेल ते कडु पाणी फेकुन कारली पाण्याने धुवुन घ्या व हाताने दाबुन कोरडी करा
- 4
कढईत तेल गरम झाल्यावर कांद्याची पेस्ट टाकुन गोल्डन होईपर्यत परतुन घ्या नंतर त्यात सर्व मसाले मिक्स करून परता शेवटी आमचुर पावडर व मिठ टाकुन परतुन सारण थंड करून घ्या
- 5
थंड झालेले सारण कारल्यात भरा
- 6
कढईत तेल गरम करून त्यात भरलेली कारली ५-७ मिनटे परतुन घ्या व नंतर झाकण ठेवुन २०-२५ मिनटे शिजवा मधे झाकण काढून परतुन घ्या २५ मिनटानंतर परत कारली चांगली परतुन घ्या
- 7
तयार झालेली भरलेली कारली डिशमध्ये वरून कोथिंबिर पेरून सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
-

Nutritional Meal-Panch Dal Khichdi
Anoli Vinchhi
-

Falgooni Mangrola
-

Ryan
-

Ryan
-

Vedangi Kokate
-

Shobha Rathod
-

🤎🤍 Father's Day Two-Color Swirl Cookies 🤎🤍
Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Chicken & crab Alfredo lasagna roll ups
Chef Nena
-

jcroskey42
-

Chef Nena
-

Ayam Betutu (Chicken in Balinese spices)
Cindy C.R.
-

PURBITA MONDAL
-

Riungu Faith💋
-

Azra Sajid
-

Mahrukh Toor
-

Divya Agrawal
-

Vedangi Kokate
-

Bishakha Kumari Saxena
-

Bobeccan’s Kitchen
-

Karthika
























Comments (4)