Steps
- 1
बेसन थोड्या तेलावर खरपूस भाजुन घ्या. चिकन खिम्यामधे भाजलेले बेसन, अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो, अर्धा टेबलस्पुन आल लसुन पेस्ट, अर्धा टिस्पुन धणे जिरे पुड, गरम मसाला, मसाला चविपुरते मिठ घालुन चांगले मिक्स करुन घ्या गोळे करता येतील ईतपत घट्ट भिजवा गरज वाटल्यास थोडे ब्रेडक्रम्स घाला. लिंबाएवढे गोळे करा.
- 2
कढईत तेल गरम करुन त्यात कोफ्ते ब्रेडक्रम्स मधे घोळवुन (सर्व बाजुने ब्रेडक्रम्स ने कवर करून) तेलात सोडा आणि मंद मध्यम आचेवर खरपूस तळून घ्या.
- 3
थोड्या तेलावर ऊरलेला कांदा सोनेरी रंगावर परतुन झाल्यावर त्यात ऊरलेला टोमॅटो शिजवून घ्या नंतर त्यात ऊरलेले आल लसुन पेस्ट, धणे जिरे पुड, मसाला, गरम मसाला मिठ घालुन चांगले परतुन घ्या आणि गरजेप्रमाणे पाणि घालुन ग्रेव्ही तयार करा. ग्रेव्हीमधे कोफ्ते सोडुन वरुन थोडी क्रिम घालुन गार्निश करा.
Similar Recipes
More Recipes
-

Easy Clam Chowder Low-fat Method
Spicy George Foreman
-

Maggie Conlon
-

Spoon Simple
-

Classic Chocolate Chip Cookies
Spoon Simple
-

Laju Gehani
-

Myles Levin
-

Lal Saag Curry/ Red Amaranth Saag Curry
Krishna Biswas
-

Madhumita Bishnu
-

Meme
-

Aaron Anderson
-

Leelumae
-

Heathy double chocolate banana bread
Lavender
-

Oat Cookies with dark Chocolate Chips
Antto Martinez
-

Kfc style crispy fried chicken
Sanchita Das
-

Saira Naseer
-

Heena Shaikh
-

Monika Sunny
-

Chickpea with mushrooms and lamb
COOK WITH ANASSADELLE
-

Shiuri
-

Bushra's Kitchen
-

Kiran Asghar
-

Explore with Sumi
-

Sampurna Bhowmick











Comments