जीरा रवा उपमा

🍽️☺️ या उपम्यामध्ये जि-याचे प्रमाण जास्त घेतले , कारण लहान मुलांना बऱ्याच वेळा अंगात बारीक ताप असतो ..जिरे जास्त खाल्यास ताप कमी होतो.. मूले तळलेले जिरे आवडीने खातात...माझ्या मुलांना दुपारी भुक लागल्यानंतर हा उपमा मी नेहमी बनवते...नेहमी प्रमाणे ही डिश पण मी माझ्या मुलांसाठी बनवली....कमीत कमी वेळेत बनवता येते... नक्कीच ट्राय करून बघा🍽️🤩
#GA4
#week5

Steps
- 1
सर्वात आधी रवा तेल टाकून खरपूस भाजून द्यावा
- 2
नंतर फोडणीसाठी तेल टाकावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, कढीपत्ता, जीरे, शेंगदाणे, दालचिनीचा तुकडा, वेलदोडा, शेव, कांदा, मिरची, लसूण (बारीक चिरलेले) टाकावे व चांगले लालसर झाल्यानंतर चवीपुरतं मीठ व अर्धा ग्लास पाणी टाकावे.
- 3
उकळी आल्यानंतर त्यात भाजलेला रवा सोडावा व चांगले परतून घ्यावे. आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. गरम गरम सर्व्ह करावे.
Similar Recipes
More Recipes
-

Pragati Hakim
-

Pragati Hakim
-

Chana And Masoor Dal Pakoda (For Tea-Time And Evening Cravings)
Navnita Jaiswal
-

Aishwarya Kitchen A
-

pinal Patel
-

Heenaba jadeja
-

Thecha filled Aloo Pakora Chaat
Madhumita Bishnu
-

Sparkling Pomegranate Fizz Anaar Soda
Rumana Irfan
-

Elyse Rose
-

jenscookingdiary
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

Adrianne Meszaros
-

Healthy layered Sabudana khichdi
Daya Hadiya
-

Prama Sarkar
-

Hina Anwar
-

Jagruti Manish (Dalwadi) Shah
-

Helly shah
-

Maahi Goldy Khatri
-

debbyactuallycooks
-

Kajal Rupani -

Anitha (Annie)
-

Nazia Parveen

Comments