भरलेले ओले बोंबील फ्राय

भरलेले ओले बोंबील फ्राय
Steps
- 1
स्टफिंग:-
प्रथम कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तांबूस रंगावर परतून घ्यावे.त्यातआलं-लसूण-मिरची
पेस्ट घालून परतून घ्यावे. नंतर त्यात लालतिखट,हळद,धणे पावडर आणि गरम मसाला घालून चांगले परतून घ्यावे. - 2
त्यात बारीक चिरलेली कोळंबी घालावी व परतून घ्यावे.चवीनुसार मीठ घालावे. वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा आणि कोळंबी मंद गॅसवर शिजू द्यावी.
- 3
एका ताटात बोंबील घेऊन त्यावर लाल तिखट, हळद, आलं-लसूण-मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस चांगले लावून घ्यावे. कोळंबीचे स्टफिंग गार झाल्यावर बोंबीलमध्ये भरून रोल करून घ्यावेत.
- 4
एका वाटीत कॉर्नफ्लोर व मैदा घेऊन त्यात पाणी मिक्स करून घ्यायचे.
तयार भरलेले बोंबील मैदा व कॉर्नफ्लोरच्या मिश्रणात मिक्स करून रव्यामध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत.
Similar Recipes
More Recipes
-

Emily B.
-

Uzma Syed
-

Daxa Parmar
-

Sweet sour refreshing fruit salad
Vilde!:)
-

Pooja Sapre
-

Shobha Deshmukh
-

Kulsoom Bukhari
-

PittbullMom2014
-

Erin Stein
-

Chris Gan
-

California Farm Frozen Black Beans
Hobby Horseman
-

California Farm Beef Stuffed Potato Skins on Latkes
Hobby Horseman
-

Daal Moong,chana,bajra khichri
Naureen Khan Lodhi
-

Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Red velvet cage- valentine's day special
Guruji Kitchen
-

Bina Samir Telivala
-

Kulsoom Bukhari
-

Adeya -

Tronél Candiotes-Strydom
-

Air Fryer Salt and Pepper Chicken Wings:
Lubna’s Kitchen
-

Khayrat's Kitchen& Cakes
-

સ્વાદિષ્ટ ટેસ્ટી પનીર બટર મસાલા
Ramaben Joshi








Comments