ओट्स डोसा

Sneha
Sneha @cook_19069963

ओट्स डोसा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ओट्स
  2. जिरे पावडर
  3. गरम मसाला
  4. कांदा
  5. टोमॅटो
  6. हिरवी मिरची
  7. लाल तिखट (optional)
  8. कोथिंबीर
  9. मीठ
  10. पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    मिक्सर मध्ये ओट्स बारीक करून घ्या.

  2. 2

    हे एका बाऊल मध्ये काढून यात जिरे किवा जिरे पावडर, थोडा गरम मसाला, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची किवा लाल तिखट, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व पाणी घालून बॅटर तयार करा.

  3. 3

    झाकून थोडा वेळ बाजूला ठेवा.

  4. 4

    करताना बॅटर घट्ट असेल तर त्यात आवश्यक पाणी घालून सरसरीत बॅटर बनवून नेहमी प्रमाणे डोसे बनवून घ्या.

  5. 5

    (कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे ऑप्शनल आहे) हे न घालता साधे डोसे ही करून भाजी किवा चटणी सोबत खाऊ शकता.

  6. 6

    किवा पॅन वर डोसा घालून त्यात भाजी पसरवून पण ओट्स मसाला डोसा बनवू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sneha
Sneha @cook_19069963
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes