डिस्को ओट्स बाकरवडी (oats bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12
#बाकरवडी
डिस्को ओट्स बाकरवडी टेस्टी व डिस्को असलयामुळे खूपच गोड दिसतात व टेस्टी होतात .ओट्स मूळे आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटिन्स व फायबर मिळतात. त्याचा पौष्टिकपणा वाढतो .मुलांना व प्रौढांना खूपच चांगली... त्यामुळे मी हटके रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला. पहा तर कशी झाली ती ?
डिस्को ओट्स बाकरवडी (oats bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12
#बाकरवडी
डिस्को ओट्स बाकरवडी टेस्टी व डिस्को असलयामुळे खूपच गोड दिसतात व टेस्टी होतात .ओट्स मूळे आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटिन्स व फायबर मिळतात. त्याचा पौष्टिकपणा वाढतो .मुलांना व प्रौढांना खूपच चांगली... त्यामुळे मी हटके रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केला. पहा तर कशी झाली ती ?
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा, डाळीचे पीठ, कॉर्नफ्लोअर, चवीपुरते मीठ, दोन टेबलस्पून तेल कोमट करून पिठाला चांगले चोळून घ्यावे. नंतर हळुवार पाणी टाकत टाकत घट्ट पीठ भिजवणे व अर्धा तास भिजत ठेवावे.
- 2
सारण - खोबरे, खसखस, बडीसोप थोडेसे भाजून घ्यावे. भाजलेले खोबरे थोडेसे चुरुन घेणे. याच प्रमाणे ओट्स देखील थोडेसे भाजून चुरून घ्यावे.
- 3
वरील मिश्रणात तिखट धने जिरे पावडर, काळा मसाला, गरम मसाला व मीठ टाकणे. त्यानंतर चिंच गुळाची चटणी व कोथिंबीर टाकून मिश्रण ढवळून घ्यावे.
- 4
मुरलेल्या पिठाला तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे व त्याचा मीडियम साईजचा गोळा घेऊन पोळी लाटावी व त्यावर वरील सारण सर्व ठिकाणी लावून त्याचा रोल तयार करणे. नंतर छोटे-छोटे तुकडे डिस्को प्रमाणे त्याला कट करणे. नंतर मायक्रो मध्ये किंवा पॅन वर थोडेसे भाजून घ्यावे.म्हणजे खुसखुशीत होतात. थंड झाल्यावर ते तेलात मिडीयम गॅसवर गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेणे. खूपच खुसखुशीत खमंग तयार होतात. अशा रीतीने डिस्को ओट्स बाकरवडी तयार केली.
- 5
ही बाकरवडी लहान मुलांना व सीनियर सिटिजन्सना खूपच चांगली कारण ओट्स मध्ये प्रोटिन्स व फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पौष्टिक पणा वाढतो. अशी ही टेस्टी टेस्टी डिस्को बाकरवडी खाऊन मुले व मोठे खुश होतील....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#बाकरवडी#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी2मी varsha deshpande यांचीं रेसिपी cooksnap केली आहे, खूपच सुंदर झाले आहेत बाकरवडी, पहिलाच प्रयत्न खुप छान जमली. Varsha Pandit -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी खमंग खुसखुशीत अशी महाराष्ट्रातील फेमस बाकरवडी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मधल्या वेळेत खायला किंवा संध्याकाळच्या छोट्या-छोट्या भुकेसाठी चटपटीत अशीही भाकरवडी खायला खूपच छान लागते तसेच मुलांना खाऊ साठी डब्यात द्यायलाही छान आणि झटपट होते तर पाहूयात बाकरवडी ची पाककृती. Shilpa Wani -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा मूळचा गुजरात चा असलेला पदार्थ महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळे भाकरवाडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग आंबट गोड किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी छान पर्याय आहे. Shital shete -
मल्टिग्रेन बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीजसे वेगवेगळ्या धान्याचे पीठ वापरून चपात्या पोळ्या बनवतो, तसेच वेगवेगळे धान्याचे पीठ करून बाकरवडी बनवण्याचा प्रयत्न केला Swayampak by Tanaya -
-
-
गव्हाची बाकरवडी (wheat bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी माझी खूप आवडती पण मी नेहमीच गव्हाच्या पिठाची करते. खूप छान खुशखुशीत होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar -
-
-
-
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडीनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर क्रिस्पी बाकरवडी ची रेसिपी शेअर करत आहे.यामध्ये तुम्ही खसखस व बारीक शेव घालू शकता माझ्याकडे ती नसल्यामुळे मी यामध्ये नाही घातलेली पण या पद्धतीने केलेली बाकरवडी खूपच खमंग आणि खुसखुशीत लागते.पुण्यामध्ये तर चितळे बाकरवडी खूपच प्रसिद्ध आहे पण आज पहिल्यांदाच मी बाकरवडी करून बघितली आणि खूपच सुंदर बनली.सर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजलहान मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय. त्याच बरोबर मोठे ही तेवढीच आनंदात एन्जॉय करतात.. Sampada Shrungarpure -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा पदार्थ आमच्या कडे खूपच आवडतो. कधी तरी करीन असं म्हणत शेवटी आज घरी करण्याचा मुहूर्त लागला. पूण्याच्या चितळ्यांची बाकरवडी खुपच छान लागते. तशीच बाकरवडी घरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खूपच छान खमंग आणि खुसखुशीत बाकरवड्या झाल्या, माझ्या घरच्यांना पण खूपच आवडल्या. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
बाकरवडी (गव्हाच्या पिठाची बाकरवडी) (bakharvadi recipe in marathi)
#GA4 #Week9#Fried हा शब्द वापरून मी बाकरवडी केली. पण यावेळी मैदाचा वापरता न करता गव्हाच्या पिठापासून बाकरवडी बनवण्याचा प्रयत्न केला आहे..छान खुसखुशीत झाली.. Ashwinii Raut -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडीची मस्त थीम मिळाली.केली खमंग, कुरकुरीत बाखरवडी चहासोबत खायला.मस्त झाली. Preeti V. Salvi -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12#बाकरवडीमी ह्या पाहिले भाकर वडी कधी बनवले नाही पण कूक पड मुळेकरायला मिळाली तशी मला खूप आवडते भाकर वडीमाझ्या ओळखीचे कोणीही पुण्याला गेले म्हणजे तिथले चितळे बंधूंची भाकरवडी मागतेच मागवते आणि आणि त्यात सुद्धा माझ्यासाठी सर्व आवडीने पण घरी कधीच बघून नसल्यामुळे मला असं वाटले की अवघड असेल पण अवघड असं काहीच नाही खूप सोपी आहे थँक्यू भूक पेड तुमच्यामुळे आम्हाला आम्ही न केलेल्या विशेष पण करायला आणि महत्त्वाचं म्हणजे शिकायला मिळाल्या Maya Bawane Damai -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीअगदी सोपी पद्धत आहे घरात असलेल्या साहित्याने छानशी बाकरवडी बनवली आहे. Purva Prasad Thosar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा गुजरात, महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय चविष्ट खुसखुशीत बाकरवडी एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण होतं. चविष्ट सारण आणि खुसखुशीत बाहेरचं आवरण ह्या दोन गोष्टी बाकरवडीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात काही चुकलं तर परफेक्ट बाकरवडी होणार नाही. Sudha Kunkalienkar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी बाकरवडीखरे पाहता बाकरवडी चे ओरिजीन हे गुजरात मधील बडोद्याचे आहे.बडोद्यातील जगदीश फरसाण ह्यांच्या दुकानात १९३८ पासूनच बाकरवडी ह्या पदार्थ ची सुरवात झाली व १९७० साली पुण्याचे रघुनाथराव चितळे ह्यांनी बडोद्याला भेट दिली व त्यांना बाकरवडी हा पदार्थ खूप आवडला व त्यानंतर चितळ्यांचची बाकरवडी महाराष्ट्रत आली.आज महाराष्ट्र,गुजरात, राजस्थान ह्या ठिकाणी ही बाकरवडी आवडीने खातात.थोडी आंबटगोड व तिखट चव असणार्या बाकरवडी मानाचे स्थान मिळवले.बाकरवडी चा मसाला हा सर्वत्र सारखाच असतो मात्र बाहेरच्या आवरणासाठी काही ठिकाणी नुसता मैद्याचा वापर करतात तर काही ठिकाणी बेसन,थोडा मैदा व गव्हाचे पीठ घेऊन बाकरवडी चे बाहेरील आवरण तयार करतात.चला तर मग, आज बडोद्यातील जगदीश फरसाण ह्यांच्या रेसीपी प्रमाणे बाकरवडीची रेसिपी पाहुया. Nilan Raje -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीपहिल्यांदा बनवून पाहली. माझ्या मुलींना तर खूप आवडली आंबट तिखट आणि गोड खायला टेस्टी दुसऱ्यांदा मी नक्की बनवणार कूक पॅड मुळे मी नवीन नवीन रेसिपी शिकत आहे. Jaishri hate -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीप्रत्येक शहराची एक अस्मिता असते, एक मानबिंदू असतो. खाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर या मानबिंदूला `खानबिंदू` असं म्हणता येईल. कोल्हापूरची मिसळ किंवा तांबडा-पांढरा रस्सा, मुंबईची भेळ, नागपूरचा वडाभात, खानदेशी भरीत, लोणावळ्याची चिक्की, तशी पुण्याची बाकरवडी. पुण्यात अनेक मिसळीही प्रसिद्ध आहेत, पण त्यांना मानबिंदू वगैरे म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. पुण्याच्या बाकरवडीला मात्र पर्याय नाही. पुणेकरांकडे राहायला आलेल्या पाहुण्यांना एकदातरी या बाकरवडीची चव चाखायची असते. माझी बाकरवडी बनवण्याची हि पहिलीच वेळ. त्याची रेसिपी आज मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणि कचोरी बाकरवडी हा पारंपरिक पदार्थ आहे. खमंग, खुशखुशीत बाकरवाडी म्हणजे पर्वणीच. म्हणूनच आज ही रेसिपी छोट्या भुकेला आणि सुखा खाऊ म्हणून उत्तम पर्याय आहे Swara Chavan -
बाकरवडी / बेक बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी सगळ्यांनाच आवडते अनेक जण तळलेली असल्यामुळे ती खायला फारसे खूश नसतात म्हणून पहिल्यांदाच बाकरवडी ओव्हनमध्ये बेक करून करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या सुंदर खुसखुशीत बाकरवड्या तयार झाल्या की केलेल्या मेहनतीचे सार्थक झाले.Pradnya Purandare
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12रेसिपी-1 #बाकरवडीबाकरवडी सर्वांना आवडणारी.आधी एकदा मी मिनी भाकरवडी बनवली होती. आता दोन्ही प्रकारे केली. Sujata Gengaje -
पुण्याची बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी पुणे माझी ड्रिम सिटी आहे...पुण्याला जायचा योग जास्त नाही...पण जेव्हा जाते तेव्हा चितळें ची बाकरवडी खाऊन & घेऊन ही येते...cookpad चे पुन्हा एकदा आभारी आहे...कारण कितीतरी रेसिपी..आज करेन..उद्या करेन म्हणून राहिले होते..पण या प्लॅटफॉर्म मुळे त्या रेसिपी करण्याचा योग आला. Shubhangee Kumbhar
More Recipes
टिप्पण्या (6)