फराळी मालपुआ

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक वाडग्यात शिंगाडा पीठ, वरीचे पीठ व किंचित मीठ घालून एकत्र करून घ्यावे थोडे थोडे पाणी घालावे व्यवस्थित एकजीव करून त्यात वरीचे तांदूळ घालावे
- 2
मिश्रण एकत्र करून १० मिनिटे बाजूला ठेवून द्या
- 3
आता खोलगट पण पसरट पॅन किंवा कढईत तेल तापवून घ्या
मिश्रण चांगले एकत्र करून घ्या - 4
आच मध्यम करून त्यात चमच्याच्या साहाय्याने मालपुआ घालून घ्या
दोन्हीं बाजूनी तळून घ्या सोनेरी रंगाचे चांगले खरपूस तळून घ्यावे
अश्याप्रकारे सर्व मालपुआ तळून घ्यावे - 5
पाणी गरम करून त्यात गूळ घालून चांगलं पाक बनवून घ्यावे
गरमागरम मालपुआ गुळाच्या पाकात घालून घ्या व्यवस्थित घोळवून घ्या म्हणजे मालपुआ पाक शोषून घेईल - 6
सर्व मालपुआ पाकातून काढून घ्या एका ताटात ठेवून त्यावर बदाम पिस्ते व केसर घालून सजवा
मस्त उपवासासाठी मालपुआ तयार आहेत - 7
टीप
मस्त उपवासासाठी मालपुआ तयार आहेत
पाक जास्त घट्ट व गोड नाही केला आहे हवं असेल तर गुळाचे किंवा साखरेचे प्रमाण वाढवावे
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
फराळी घेवर
#उपवासफराळी घेवर आणि उपवासासाठी मज्जाच की नाही म्हणजे नेमके उपवासादिवशी तेच खावे वाटते की उपवासाला खाऊ शकत नाही तर आता काही हरकत नाही आपण उपवासाचे घेवर बनऊयात तूपात बर्फाचे खडे घालून तूप फेटून त्यात शिंगाडा व वरीचे पीठ घालून त्यात गार पाणी घालून छानसे पातळ मिश्रण तयार करून ते तुपात किंवा तेलात घेवरचं मिश्रण थोडं थोडं घालत राहा गोलाकार जाळी होईल मग तळून घ्यावे व साखरेचा पाक करून त्यावर घालावे हवं असल्यास दुधाचे रबडी करून त्यावर घालावे मग मस्त खावे Chef Aarti Nijapkar -
फराळी सूशी
#उपवासफराळी सूशी हा खास उपवासासाठी बनविला आहे वरीचा भात बनवून , तूपात वाफवलेले बटाटे तुकडे , जिरे मिरचीची फोडणी देऊन शेंगदाणे परतवून त्यात चवीनुसार मीठ साखर घालून भाजी बनवली व वरीच्या भातात रोल केला Chef Aarti Nijapkar -
वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi)
#UVR #आषाढी एकादशी #उपवासआषाढी एकादशी आणि श्रावण महिना म्हटला म्हणजे उपवासाचे पदार्थ सगळ्यांना आठवतात. आज वरी तांदूळ वापरून एक गोड पदार्थ मी बनवत आहे जो नारळाच्या दुधात शिजवल्यामुळे अगदी नारळी भातासारखाच लागतो. पटकन होणारा हा चविष्ट फराळी पदार्थ नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
#nrrउपवासासाठी बटाट्याचा फराळी चिवडा रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
भरलेला गाजर हलवा रोल
#गुढीगुढीपाडवा व नववर्षाच्या आगमनाच्या निमित्त खास बेत व थोडं वेगळं करण्याचा प्रयत्न भरलेला गाजर हलवा रोलगाजर हलवा म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता गोड पदार्थ. आपण फक्त कारण शोधत असतो गाजर हलव्याचा बेत करण्यासाठी. पण मी थोडसं वेगळ करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला नक्की आवडेल. खजूराच्या पाकात गाजर हलवा शिजवून ब्रेडच्या स्लाइस मध्ये भरुन तेलात तळणार आहोत. चला तर साहित्य व कृती कडे Chef Aarti Nijapkar -
उपवासाची आंबोळी (upwasachi amboli recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_चौथा_वरी#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेले हे डोसे एक मस्त ऑप्शन आहे.. उपवास म्हटलं की इन्स्टंट एनर्जी देणारे वरीचे तांदूळ आणि साबुदाणा यापासून बनलेली ही आंबोळी एक मस्त ऑप्शन आहे.. Shital Siddhesh Raut -
फराळी पॅटिस(Farali Patties Recipe In Marathi)
#UVR एकादशी दुपट्टखाशी म्हणत सगळे आज उपासाच्या पदार्थांवर ताव मारतात. म्हणून आज हे खास फराळी पॅटिस. Prachi Phadke Puranik -
घावन व चटणी (ghavne chutney recipe in marathi)
#wdr आज मी तांदूळ व ज्वारी पीठ वापरून घावन बनवले होते नाश्ता साठी व त्यासोबत खोबऱ्याची चटणी मस्त झाला नाश्ता... तर मग पाहुयात रेसिपी घावन ची Pooja Katake Vyas -
उपवासाचे अप्पे चटणी (Upvasache Appe Recipe In Marathi)
#उपवासरेसिपि#SSRउपवासासाठी खास भगरीचे कमी वेळात तयार होणारे आप्पे श्रावण स्पेशल उपवास रेसिपी Sushma pedgaonkar -
अमृतफळे (उपवास स्पेशल) (amrutphal recipe in marathi)
#shravanqueen#रेसिपीबूक#week8#post1#cooksnapनारळी पौर्णिमा विशेष#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्रअंजलीताईनी अतिशय सुंदर असे अमृतफळरेसिपी आपल्याला दाखवली. त्यात मी थोडा बदल करून उपवासा साठी केली आहेतांदळाच्या जागी मी राजगिऱ्याचे पीठ वापरले आहे.श्रावण असल्यामुळे बऱ्याच मैत्रिणींचे उपवास आहे. व एरवी पण खाण्यासाठी हे खूप उत्तम आहेत. Bharti R Sonawane -
शिंगाड्याचे थालीपीठ (shingadyache thalipeeth recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवनिमित्ताने सातव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड 'शिंगाडा'आहे. त्यानिमित्ताने शिंगाडा पिठाचे थालीपीठ बनविले. छान झाले. प्रत्येक वेळी नेहमीच्याच उपवास रेसिपी खाण्याची इच्छा नसते. अश्यावेळी काहीतरी बदल म्हणून हे "शिंगाडा पिठाचे थालीपीठ " उत्तम पर्याय आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
उपवासाची भजी (upwasachi bhaji recipe in marathi)
#उपवास#नवरात्रउपवासासाठी आज वेगळा पदार्थ करून पाहिला. ही माझी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
फोडणीची सोजी/वरी (phodniche vari recipe in marathi)
#nrrनवरात्राची आज चौथी माळ,आज उपवासासाठी मी केली आहे फोडणीची सोजी,वरीचे तांदूळ,फोडणीची केली की बाजूलाकाही नसेल तरी चालते, Pallavi Musale -
गव्हाच्या पिठाचे मालपुव (gavyachya pithache malpua recipe in marathi)
#rbr#गव्हाच्या पिठाचे मालपुवा. मालपुवा ही राजस्थानी मिठाई आहे.विशेष करून मालपुवा हा राजस्थान ,गुजरात ,मध्य प्रदेश या भागांमध्ये जास्त बनविला जातो. श्रावण महिन्यात मारवाडी कम्युनिटीज चे रक्षाबंधन, तीज, जन्माष्टमी हे मोठे सण असतात. मारवाडी लोक खास करून या सणासाठी मालपुवा, घेवर, सत्तू चे लाडू तयार करतात. तसेच मालपुवाचे वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळे घटक वापरून बनविले जाते. तर मी आपल्यासाठी मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे मालपुवा बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
उपवासाचे बटाटेवडे (upwasache batate vade recipe in marathi)
#nrr ... की वर्ड. शिंगाडा... शिंगड्याचे पीठ वापरून केलेले बटाटेवडे... अगदी पोटभरीचा, स्वादिष्ट, पदार्थ... Varsha Ingole Bele -
ड्रायफ्रूट फ्रूट सॅलेड (Dry Fruit Salad Recipe In Marathi)
#नवरात्र उपवास रेसिपी/ट्रेडिंग रेसिपी#नवरात्रात खुपजणी नऊ दिवस उपवास करतात फक्त फळे नी दुध खातात .हा उपवासासाठी उत्तम पर्याय आहे. Hema Wane -
रताळ्याची खीर (Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
नवरात्री स्पेशल रेसिपी. उपवासासाठी खास व नैवद्य साठी झटपट होणारी ही रेसिपी आहे Mrs.Nilima Vijay Khadatkar -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9#W9अनेकांचा घरी बनवला जाणारा हा पदार्थ खाण्यासाठी मस्त आहे झटपट होणारा आहेहि तिळगूळ पोळी खास करून मकरसंक्रांतीच्या दिवशी बनवितात गरमागरम खाल्ली की थोडे जिभेला चटके बसतात आणि थंडी पण कुरकुरीत व खूप छान लागते चव तर भन्नाट अप्रतीम अशी लागते 👌😋 Sapna Sawaji -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
उपवासाच्या रताळाच्या घाऱ्या (upwasachya ratalyacha gharya recipe in marathi)
रताळाच्या घाऱ्या हा विदर्भातील पारंपरिक पदार्थ आहे. रताळाच्या घाऱ्या करायला सोप्या व पोष्टीक आहेत. नेहमी हा घाऱ्या गव्हाचे पीठ वापरून करतात , पण उपवासासाठी गव्हाच्या पीठा ऐवजी राजगिरा पिठ वापरले आहे . खायला एकदम चविष्ट. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
फराळी बटाटावडा (batata vada recipe in marathi)
#रेसिपीबुकउपवासाचे तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा फराळी बटाटावडा एक नवीन पर्याय आहे, हा बटाटावडा खूपच चविष्ट आणि कुरकुरीत लागतो आणि उपवास असताना जो आपल्याला थकवा जाणवतो तर राजगिरा पिठा मुळे जाणवणार नाही कारण राजगिरा पीठ खुप पौष्टिक आहे. Manisha Lande -
शिंगाडा पीठ बर्फी (shingada pith barfi recipe in marathi)
#nrrनवरात्र स्पेशल उपवास म्हणून इथे मी शिंगडा पिठापासून बर्फी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहेत Poonam Pandav -
शिंगाडा पकोडा (shingada pakoda recipe in marathi)
#nrrशिंगाडा पिठाचे गोड , तिखट पदार्थ मस्तच लागतात ,कच्च्या शिंगड्याचेही खूप पदार्थ बनतात.आज मी उपवासासाठी शिंगाडा पिठाचे कुरकुरीत पकोडे बनवलेत.दह्यासोबत,उपवासाच्या लोणच्या सोबत खूपच छान लागतात. Preeti V. Salvi -
केळ्याचे गुलगुले (kelyache gulgule recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#गुलगुले✍️हा गोड पदार्थ आहे. उत्तर भारतात बनवला जातो. मुस्लिम समाजातही बनवतात. फक्त गहू पीठ व गूळपाणी लागते. नैवेद्यासाठी उत्तम. Manisha Shete - Vispute -
तांदूळ पिठाची उकड (tandul pithachi ukad recipe in marathi)
#KS1# कोकण रेसिपी#तांदूळ पिठाची उकड कोकणातील पारंपारिक हा पदार्थ नाष्ट्यासाठी बनवला जातो. खूप पौष्टिक अशी ही उकड खूप चवदार लागते.करायला सोपी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
उपवासाची पुरणपोळी (upwasachi puranpoli recipe in marathi)
#cpm6 #week-6#उपवास रेसिपीही माझी 351 वी रेसिपी आहे.मी नंदिनी अभ्यंकर यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी करून बघितली.उपवासाची पुरणपोळी ऐकताना वेगळे वाटले.मग करून बघायचे ठरवले. नवीन पदार्थ शिकायला मिळाला.मला दुकानात कुठेच केळाचे पीठ मिळाले नाही. दुकानदारांनी पण पहिल्यांदाच ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे मी राजगिरा पीठ व शिंगाडा पीठ वापरले.खूप छान झाली होती पुरणपोळी. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कोनफळ खीर,राजगिरा वरई पुरी (konfal kheer rajgira varai puri recipe in marathi)
#shrश्रावण उपवास स्पेशलश्रावण महिना सात्विक खाण्याचा ,अनेक सण आणि उपवासांचा...आज मी उपवासाची खीर पुरी केली आहे.एकदम चविष्ट ,श्रावणातील सणासाठी आणि उपवासाच्या दिवशी एकदम स्पेशल अशी... Preeti V. Salvi -
रताळ्याचे फराळी लॉलीपॉप्स(ratalyache farali lolipops recipe in martahi))
#nrr#रताळेनवरात्रीच्या दुसर्या दिवसानिमित्य खास रताळ्याचे फराळी लॉलीपॉप्स रेसिपी..... Supriya Thengadi -
दूध मोगर
#तांदूळदूध, तांदूळ पीठ, साखर, तूप वापरून केलेली एक साधी पण चविष्ट गोड पाक कृती... माझ्या लहानपणी ची गोड आठवण..Pradnya Purandare
-
मोतीचुर लाडू (motichoor ladoo recipe in marathi)
#cooksnap @Bhagyashree Lele@मी भाग्यश्री ताईंची मोतीचुर लाडू रेसिपी करून पाहिली, इतकी छान झाली की कोणी हे बुंदी न पाडता केलेले मोतीचुर लाडू आहेत ते ओळखलेही नाही. धन्यवाद ताई! Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या