कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम १०० ग्रॅम बेसन पिठामध्ये जिरे हळद मोहरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यावे. यानंतर हे सगळे एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालून परत एकत्र करावे. कढई गरम करून त्यामध्ये थोडे तेल टाकावे. हे एकत्र केलेले मिक्सर त्यामध्ये टाकावे. एकदम घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावे.
- 2
बटाटे उकडून घेऊन त्याचा किस करून घ्यावा. ते मिश्रण थोडेसे थंड झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून व हे बारीक केलेले बटाटे मिक्स करावे. एका प्लेट ला तेल लावून घ्यावे. व त्यामध्ये हे मिक्चर याप्रमाणे टाकावे की त्याच्या वड्या करता येतील. पंधरा मिनिट ही प्लेट फ्रिजमध्ये ठेवावी. पंधरा मिनिटानंतर याच्या वड्या करून घ्यावेत
- 3
तेल गरम करून या वड्या फ्राय करून घ्यावेत.. तुम्ही आला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता. सोनेरी कलर आल्यानंतर त्याची साईट बदलवून दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बेसन-बटाटा शेव (besan batata sev recipe in marathi)
#dfr ... ... ...#दिवाळी_स्पेशलअगदी झटपट होणारी,सोपी आणि खुसखुशीत बेसन-बटाटा शेव खूप चविष्ट😋 ,,,, Jyotshna Vishal Khadatkar -
-
वांग बटाटा (vang batata recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडील प्रसिद्ध अशी खास करून खान्देशात वांग हे खूप प्रसिध्द आहे त्यातलाच एक प्रकार म्हणजे वांग बटाटा Priti Kolte -
-
-
पानेरी बटाटा भाजी (paaneri batata bhaaji recipe in marathi)
बटाटा हा किती वेगवेगळे पदार्थांमध्ये पडतो...घरी बटाटा नसला की करमत नाही...कारण हा कुठल्याही पदार्थात फिट्ट बसतो...काही नसले की भाजी ला तर हा असतोच आपल्या सोबतीला...मला याची ही आज केलेली पानेरी भाजी आतिषय आवडीची,,या भाजी ने जेवण एकदम टेस्टी वाटते...भूक पण पाहूनच लागते, आणि थोडे जास्तच जेवतो...अशी ही मला आवडणारी भाजी,,, Sonal Isal Kolhe -
-
बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच (batata bread toast sandwich recipe in marathi)
#झटपट आज मी नाष्टा बनवली आहे. बटाटा ब्रेड टोस्ट सॅंडविच. जास्त तेलाचा वापर न करता. तर चला पाहू रेसिपी Sapna Telkar -
-
खमंग बटाटा पुरी
रोज नाश्ता काय करावा आणि तोही कमी वेळात आणि सर्वांच्या आवडीचा, हा प्रश्न गृहिणी समोर नक्कीच असतो आणि रोज सात्विक नाष्टा आपण करतोच ,पण कधीतरी आठवड्यातून एकदा तळलेलं खायची हौस घरातल्या सर्वांनाच येते आणि म्हणून ही खुसखुशीत चविष्ट अशी बटाटा पुरी. Anushri Pai -
बटाटा भजी
#फिटोग्राफीभजी म्हंटला की कांद्याची भजी आधी आठवतात पण माझ्या लेका ची अवडती भजी म्हणजे बटाटा भजी। ही भाजी खुसखुशीत होण्या करता मी ह्यात एक सिक्रेट वस्तू घालते। Sarita Harpale -
-
बटाटा किस
lockdownआज रामनवमी सकाळी साबुदाणा उसळ झाली.संध्याकाळी काय बनवायचे?? सगळ्यांना काही वेगळं हवं होतं.आता बर काय ??म्हणून बटाट्याचा किस बनवला सगळ्यांना आवडला.रामराया पावला .जय श्री राम Jayshree Bhawalkar -
लाटी वडी (lati vadi recipe in marathi)
ही वडी खमंग व चटकदार लागते.करायला पण सोप्पी आहे.मकरसंक्रांतीच्या सणाला नवीन लग्न झालेली वधू म्हणजे पहिलाच मकरसंक्रांतीचा सण असेल तर तिला बुत्ती मध्ये सजोरी व लाटी वडी देतात.हे दोन्ही पदार्थ महत्त्वाचे आहेत. Sujata Gengaje -
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
# कटलेट #सप्टेंबर- हा असा पदार्थ आहे कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं आवडतो. हा खूप चविष्ट आणि खुसखुशीत लागतो. Deepali Surve -
-
स्टफ बटाटाभाजी विथ ब्रेड रिंग (stuffed batatabhaji with bread ring recipe in marathi)
#झटपट नाष्टा डिश Chhaya Paradhi -
-
पोटॅटो भजी
#goldenapron3 week 7 पोटॅटोपोटॅटो पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. एकसे बढकर एक अशा चटकमटक पदार्थांची रांगच लागेल. त्यातील सर्वांचा अतीशय आवडीचा पदार्थ म्हणजे पोटॅटो भजी म्हणजेच बटाटा भजी. खमंग खुसखुशीत अशी बटाटा भाज्यांच्या वासानेच रसना जागृत होते. तर अशाच एका प्रकारच्या भजीची रेसिपी बघणार आहोत Ujwala Rangnekar -
-
क्रिस्पी पोटॅटो बेसन वडी (potato besan vadi recipe in marathi)
#GA4 #week1गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पोटॅटो असा पदार्थ आला आहे. त्याचा वापर करून मी ही क्रिस्पी वडी तयार केली आहे. त्याची रेसिपी मी पोस्ट करत आहे. ही वडी खूप खमंग आणि क्रिस्पी होते. Rupali Atre - deshpande -
कांदा बटाटा काचऱ्या (kanda batata kachrya recipe in marathi)
#काचऱ्याकांदा बटाटा काचऱ्या घरी कोणती भाजी नसली की झटपट काचऱ्या करते. सर्वांच्या आवडत्या. त्यात पाऊस पडत असला की गरमगरम वरणभात आणि झणझणीत काचऱ्या. मस्त दबवायच्या आणि पांघरण घेऊन झोपायच. Shama Mangale -
आलू रोटी
आलू पराठा तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण आलू रोटी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने Supriya Devkar -
धिरडे (बेसन व गव्हाच्या पिठाचे) (Dhirde Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKमाझी आवडती रेसिपीबेसनाचे धिरडे मला खूप आवडते.सुषमा शर्मा तिची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान झालेली धिरडी.नाष्ट्यासाठी खूप छान पदार्थ आहे हा. Sujata Gengaje -
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 ही भाजी मुलांना टिफीन मध्ये देण्यास छान आहे. झटपट होते. आपल्या घाईच्या वेळेस करण्यास पण छान आहे. Geetanjali Kolte -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसाळा सुरू झाला कि आठवण येते ती गरमागरम भजीची. पावसाच्या गारव्यात गरम कुरकुरीत भजी म्हणजे अमृततुल्य योग.. Tanaya Vaibhav Kharkar -
तेल रहित नाष्टा (tel rahit nashta recipe in marathi)
डायटिंग साठी उपयुक्त असणारा झटपट नाष्टा ! !यात आपल्या आवडीनुसार भाज्या वापरू शकतो. चलातरमग करूया ...... Shital Patil -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन/चना डाळ रेसिपीयासाठी मी बटाटा भजी बनवली आहे. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या