कुकिंग सूचना
- 1
प्रथम काजूची छान बारीक पाउडर करून घ्यायची.
एकीकडे साखर बुडेल ईतकेच पाणी त्यात घालून एकतरी पाक तयार करून घ्यावा. - 2
मग त्या पाकात काजूची पाउडर आणि मिल्क पावडर घालून ते छान ढवळून घ्यावे गॅस एकदम बारीक ठेवावा.
- 3
सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊन त्याचा छान घट्ट गोळा तयार होतो. एका बटर पेपर ला थोडे तूप लाऊन घेऊन ते तयार मिश्रण बटर पेपर वर टाकावे व ते खुप छान मळून घ्यावे. थोडे कोमट झाले की ते छान लाटण्याने लाटून घेऊन त्याच्या वड्या पाडाव्या. (वरतून चांदीचा वर्ख लावला तरी चालेल.)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfrलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी बर्फी म्हणजे काजू कतली. याची कृती पुढीलप्रमाणे Shital Muranjan -
-
काजू गुलाब बर्फी (kaju gulab barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आळूवडीआणिबर्फीरेसिपीजदीवाळी असो की घरात कोणताही शुभ प्रसंगी गोडाचे मिष्टान्न व बर्फी ही केलीच पाहिजे त्या शिवाय सण साजरा होऊ शकत नाही.अगदी लहानांना पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी काजू कतली शिवाय तर जणू दीवाळी साजरी होत नाही.मग विचार केला ह्याच काजू कतली ला गुलाबाच्या फुलांच्या रुपात तयार करुन अघीक मोहक तयार करता येईल.गुलाबाच्या रुपातील ही काजू कतली मी नेहमी रुखवत,दीवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन प्रसंगी किंवा कोणा कडे भेटायला जातानाही मिठाई म्हणून करून घेऊन जाते. तुम्हाला ही असे करता येईल ज्याने तुम्हाला देखील ताजी व घरी बनविलेल्या चे अधीक समाधान मिळेल व समोरील व्यक्ती पण नक्की च खूष, शिवाय बाजारातील महाग व डुप्लीकेट मिठाई पेक्षा चांगली घरीची काजू गुलाब बर्फी म्हणजे "देखते ही मुंह मे पानी आना " आहा!!! Nilan Raje -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfr#काजू कतली#सोनाली सूर्यवंशी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे . Anita Desai -
काजू बर्फी (kaju barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #प्रसाद post-1 #बर्फी आणी अळूवडी ...आज मी काजू बर्फी बनवली ..अगदि झठपट होते आणी घरी सगळ्यांना खूप खूप आवडते .. Varsha Deshpande -
-
काजू-पिस्ता बर्फी (kaju pista barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14रॉयल स्वीट साध्याच चालू असलेला माझा व्यवसाय रोगप्रतिकार शक्तीवाढवी म्हणून ड्रायफ्रूट उपलब्ध होतील त्यातूनच हे रॉयल स्वीट बनवले आहे .छान झाली आहे तुम्ही करून बघाDhanashree Suki Padte
-
गुलकंद काजू कतली (gulkand kaju katli recipe in marathi)
#ccs# cookpad chi शाळारेग्युलर काजू कतली मध्ये काही तरी व्हेरीयेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. Rashmi Joshi -
रॉयल काजू आंबा बर्फी (royal kaju amba barfi recipe in marathi)
#amr सध्या आंब्याचा सीझन चालू आहे. फळांचा राजा आंबा हा तर सर्वांच्याच खूप आवडीचा आंब्या पासून आपण अनेक प्रकार बनवत असतो. उदाहरणार्थआंब्याचा रस, आईस्क्रीम, रोल वगैरे... परंतु मी येथे रॉयल काजू आंबा बर्फी तयार केली आहे. अत्यंत चविष्ट लागते त्यात.. त्यावर काजू पिस्त्याचे काप लावल्यामुळे दिसायलाही आकर्षक व चवीलाही यम्मी यम्मी लागते. चला तर ... पाहुयात कशी बनवायची ते Mangal Shah -
काजू बर्फी (kaju barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजू कोकणात आवर्जून मिळणारं खास फळ. आंबा, फणसासोबतच काजू देखील आवडीने खाल्ला जातो. काजू खाल्यामुळे अनेक आजार दूर राहतात. त्यामुळे काजू दररोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. म्हणून म्हंटलं काजूची बर्फी केली की बरं येता जाता खायला. Prachi Phadke Puranik -
-
सफरचंद बर्फी (safarchand barfi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक आठवा - एक फळयासाठी मी सफरचंद बर्फी केली आहे.*ही माझी 400 वी रेसिपी आहे. त्यामुळे गोड बनवली आहे. Sujata Gengaje -
-
रोझ काजू कतली (rose kaju katli recipe in marathi)
#dfrकाजू कतली तर सर्वांनाच फार आवडते. ही वेगळ्या चवीची रोझ काजू कतली नक्की करून पहा. Shital Muranjan -
शाही बिटरूट बर्फी (beetroot barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 शाही बिटरूट बर्फीगोडाचा पदार्थ आणि तिही बर्फी या थीम साठी काही तरी हेल्दी पण शाही अस डोक्यात चालू असताना दारावर भाजीवाला आला त्याच्याकडे ताजे बिट दिसले आणि एकदम कल्पना सौचली बीटाची बर्फी बनवू.(बर्फी साठी पिस्ते गरम पाण्यात भिजवुन घेतले म्हणजे त्याचा रंग खुप छान हिरवा दिसतो आणि कापही छान होतात 20-25 मिनिट भिजवून घ्यावे) Jyoti Chandratre -
काजू मोदक(स्वातंत्र्य दिवस स्पेशल तिरंगा) (kaju modak recipe in marathi)
#tri#श्रावण शेफ चॅलेंज#आज आपला सुवर्णमयी🇮🇳 स्वातंत्र्य दिन🇮🇳 .भारतभर उत्साहात साजरा होणारा आपला हा सण .भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्यात किती स्वातंत्र्य विरांच्या आहुती पडल्या आहेत त्याला गणती नाही .आपल्या ला फार थोडी नांवे माहिती आहेत पडद्यामागे जसे अनंत कलाकार असतात तसे.म्हणूनच स्वातंत्र्य दिनाचा सोहळा भारतभर धामधुमीत उत्साहात साजरा केला जातो.आपला तिरंगा अभिमानाने लहरत राहतो.तिरंग्याच्या तिन्ही रंग अर्थपुर्ण महत्व दर्शवतात.केशरी रंग म्हणजे धैर्य व त्याग दर्शवतो, पांढरा रंग शांती तर हिरवा रंग म्हणजे समृद्धी. म्हणून मी आजच्या दिवसा साठी सगळ्यांना आवडणारी अशी ही मिठाई तिन रंगात केली आहे.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
काजू कतली (kaju katali Recipe In Marathi)
#GA4 #week9गोल्डन एप्रन 4 चँलेंज मधील ड्रायफ्रूट आणि मिठाई ( dryfruit , mithai )या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. Ranjana Balaji mali -
काजू-कतली (kaju katli recipe in marathi)
#तिरंगास्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छायानिमित्ताने मी आज पहिल्यांदाच काजुकतली केली आहे तीन कलरची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.Dipali Kathare
-
-
लापशी (lapashi recipe in maratrhi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक आहार घेणे गरजेचे आहे व तो घेण्याचा आपण नेहमी प्रयत्न करीत असतो आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार नैवेद्य साठी गोड पदार्थ तोही पौष्टिक गव्हाच्या रवा पासुन तयार केला जातो लापशी ती पण पटकन तयार होणारी शिवाय खुप सामानाची गरज देखील नाही आणि वेळ लागणार नाहीअशा सोप्या पद्धतीने केली ही पध्दत मला माझ्या मामेसासूबाई नी सांगितली आहे खुप सुंदर लागते कमी तूपात होणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वअगदीआवडीने खातात Nisha Pawar -
डबल लेयर काजू कतली (double layer kaju katli recipe in marathi)
काजू कतली बहुतेक सर्वांच आवडते. नेहमी च्या काजू कतली पेक्षा जरा वेगळी २ लेयर , एक काजूची त्यावर पिस्त्याची. दिसायला व खायला मस्त. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ऑरेंज काजू कतली (orange kaju katali recipe in marathi)
#GA4 #week 5no cook no suger syrup Sandhya Chimurkar -
मखाना काजू खीर (makhana khajur kheer recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithdryfruits #मखाना काजू Varsha Ingole Bele -
गुलकंद- काजू-कोकोनट बर्फी (gulkand kaju coconut barfi recipe in marathi)
#gur गणपती उत्सव असल्याने प्रत्येक घरात बाप्पाच्या नेवेद्य साठी गोड धोड बनवने चालूच आहे,त्यात मोदक तर प्रत्येक घरात केले जातात मी देखील बनवले पण आज नेवेद्य साठी वेगळं काही तरी म्हणून मी आज गुलकंद-काजू-कोकोनट बर्फी बनवली आहे ,तर मग पाहुयात रेसिपी ... Pooja Katake Vyas -
-
काजू केसर मोदक (kaju kesar modak recipe in marathi)
#gurआज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने ,आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास काजू केसर मोदक ..😊🙏🙏🌺🌺 Deepti Padiyar -
रव्याचे गुलाबजाम (ravyache gulab jamun recipe in marathi)
#कूकस्नॅप साठी मी आज Mrs. आर्या पराडकर यांची रव्याचे गुलाबजाम ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
सफरचंद काजू कस्टर्ड (Safarchand kaju custard recipe in marathi)
#EB13 #W13#Healthydietजेवणानंतर खायला खूप छान. गोड पदार्थाचा उत्तम पर्याय. आणि निरोगी. Sushma Sachin Sharma -
कलाकंद बर्फी (kalakanda barfi recipe in marathi)
#GA4#week8दुधाचा वापर करून बनवलेली बर्फीVarsha Bhide
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11448133
टिप्पण्या