कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम शेवया तुपा मध्ये परतून घेतल्या. आणि लागणारे सर्व सामान वरील प्रमाणा नुसार घेतले.
- 2
आता एका पातेल्यात दूध घेतले. त्यात साखर, शेवया आणि वेलदोड्याची पूड आणि पेढे कुस्करून घातले.
- 3
आता पातेले गॅस वर ठेऊन सर्व एकजीव करून घेतले व गॅस चालू करून मंद आचेवर शिजायला ठेवले. एक दोन उकळी येऊ पर्यंत एक सारखे हलवत राहणे.
- 4
आता खीर तयार आहे. ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करणे. ही खीर गरम हवी असल्यास गरम किंवा फ्रीझ मध्ये थंड करूनही सर्व्ह केली जाते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवयाची खीर (shewayachi kheer recipe in marathi)
# रेसिपीबूक #week7-शेवयाची खीर चविष्ट असते ,झटपट बनते . Anitangiri -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#GA4#week8- गोल्डन ऍप्रन मधील दूध हा शब्द घेऊन मी आज शेवयाची खीर बनवली आहे खीर ही खुप प्रकारची बनवली जाते. Deepali Surve -
-
-
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
गौरी गणपतीला केला जाणारा सर्वात सोपा पदार्थ.#gur Chhaya Chatterjee -
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3पुराणांमध्ये सर्वप्रथम मध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे संपूर्ण वर्षात चोवीस एकादशी येतात त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते पंढरपुरात दाखल झालेल्या भक्तांची. मंदिर वेळी चंद्रभागेचा काट प्रदक्षिणा मार्ग दर्शन भारित भाबड्या भक्तांची आस.वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशी मध्ये आषाढी एकादशी चे महत्व विशेष आहे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात यालाच आषाढी वारी म्हणतात .बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल ||श्री ज्ञानदेव तुकाराम ||श्री पंढरीनाथ महाराज की जय||श्री न्यानेश्वर महाराज की जय|| Jyoti Gawankar -
शेवयाची खीर (shevyache kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयाची खीर एक झटपट होणारा खूप टेस्टी पदार्थ आहे . अगदी 15-20 मिनटात खीर तयार होते . साहित्य ही कमी लागते पण खूप चविष्ट खीर तयार होते Shital shete -
-
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week8 या विकच्या चँलेंज़ मधून मिल्क हा क्लू ओळखून मी आज़ दुधापासून शेवयाची खीर बनवली आहे.ही खीर तर सर्वांनाच आवडते. Nanda Shelke Bodekar -
शेवयाची खीर आणि मोदक
🩷गणपतीत प्रसादाला खीर मोदक होतात पण तेव्हा खीर गव्हाची असते आणि मोदक कणकीचे तळून केलेले...हा बेत मात्र खास जमवून आणायला लागतो😊😊 P G VrishaLi -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#PRR#पारम्परिक रेसिपीफार ऐनी टाइप ओकेशन।💖😋 Sushma Sachin Sharma -
शेवयाची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
खीर हा आवडीची आहे. ज्यातून खूप सारे सत्व मिळतात Sampada Shrungarpure -
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
शेवयाची खीर(Shevayanchi kheer recipe in marathi)
दुधामध्ये शिजून शेवयाची खीर करून त्यात ड्रायफ्रुट्स टाकले की छान स्वीट डिश तयार होते Charusheela Prabhu -
-
शेवयाची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#triफक्त तीन साहित्य पासून बनवलेले शेवयांची खीर.करण्यासही साधी आणि सोपी. Padma Dixit -
-
शेवयाची खीर (sheviya kheer recipe in marathi)
शेवयांची खीर सगळेच करत असणार पण मी आज त्यात गाजर घातले त्यामुळे खीरीची चव आणखीनच छान लागते. Anjali Tendulkar -
-
आईसाठी गाजराची खीर (KHEER RECIPE IN MARATHI)
#आईआईच्या हातच्या सर्व डिश मला आवडतातच . पण मातृदिनाच्यादिवशी खास मी तिच्यासाठी गाजराची स्पेसिअल खीर बनवली आहे ती आज तुम्हाला दाखवत आहे , कशी वाटते ते पहा . Kranti Ahaley -
-
-
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#SWR#स्विट रेसिपी चॅलेंज 🤪झटपट होणारी रेसिपी शेवया ची खीर बर्थडे,दिवाळी भोगी ला शेवया खीर सर्वात सोपी चविष्ट आहे 🤪🤪 Madhuri Watekar -
-
शेवयाची खिर (sheviya chi kheer recipe in marathi)
#खिरउन्हाळ्यात साठवणीच्या पदार्थांमध्ये आवर्जुन केला जाणारा पदार्थ म्हणजे शेवया. कुरडया, पापड, लोणचे याबरोबरच शेवया बनवण्याचीही महिलांची लगबग असते. अचानक कधी पाहुणे आले तर आयत्यावेळेला फजिती न होऊ देता आपल्या मदतीला धावून येणारा आणि गोड पदार्थाची जागा भरून काढणारा पदार्थ.मला ही शेवयाची खिर फार आवडते.तर बघूया झटपट होणारी शेवयाची खिर. Namita Patil -
लाल भोपळ्याची खीर (laal bhoplyachi kheer recipe in marathi)
#nnr#लाल भोपळानवरात्र स्पेशल दिवस दुसरानवरात्रीमध्ये रोज उपवासाला नवीन काय बनवायचे हा प्रश्न स्त्रियांना पडतो साबुदाणा वरी खायला नको वाटते तेव्हा लाल भोपळा हा खूप छान ऑप्शन आहे लाल भोपळ्याचे तुम्ही अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता हा आपल्यासाठी खूप पौष्टिक सुद्धा आहे लाल भोपळा तुम्हाला हायड्रेट ठेवतो वजन कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते . लाल भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला आहे आपण नियमित आहारात ठेवायला हवा Smita Kiran Patil -
शेवयांची खीर (sevyanchi kheer recipe in marathi)
#rbrश्रावण महिना म्हणजे हिरवागार बहरलेला निसर्ग आणि नानाविध सणांची रेलचेल. सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौर, शुक्रवारी जिवतीची पूजा, शनिवारी उपवास, पोळा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी अशा सणात तर श्रावणात रंगत चढत जाते. महिना केव्हा संपतो कळतही नाही. सण आणि गोड पदार्थ यांच घट्ट नाते आहे. आज मी घेऊन आले आहे सर्वांचीच आवडती रेसीपी शेवयांची खीर. याची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
अमृततुल्य (खीर) (kheer recipe in marathi)
#आईआईचे स्थान प्रत्याकाच्या आयुष्या मध्ये खूप महत्वाचे असते . तिच्यासाठी काय करू आणि किती करू असे मला नेहमीच वाटते .९ मे ला मातृ दिन आहे . त्यादिवशी मी तिची लाडकी लेक तिच्यासाठी खास तिच्या आवडीची अमृततुल्य (खीर ) खीर बनवणार आहे .तिला नक्कीच आवडेल करून पहा . Shubhangi Ghalsasi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11519722
टिप्पण्या