पनीर बटाटा शॉर्टस

Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
पुणे
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. बेसनाचा घोल:
  2. 1 कपबेसन
  3. 1tspn लाल मिर्ची पाऊडर
  4. चवनुसार मिठ
  5. 1tspn हल्द पाऊडर
  6. बटाटे वड़े साठी
  7. 2 कपउकलेले बटाटे
  8. 2tblspn हिरवि मिर्ची आणि लहसुन चा पेस्ट
  9. 2tblspn बारीक चिरलेले कोठिमबीर
  10. चावनुसार मीठ
  11. 1tblspn तेल
  12. 1tspn मोहरी
  13. 1tspn हल्द पाऊडर
  14. 10-12पनीरचे क्यूबस्
  15. इतर:
  16. तलन्या साठी तेल
  17. सॉस व चटनी

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन मधे सगले पधार्त घालून, मिक्स करा। पाणी ओतून, घोल तैयार करा।. जास्त पात्तल नका करू

  2. 2

    तेल गरम करून मोहरी टाका. ही फोड़नी बटाटे मधे घाला। पनीर सोडून बाकी सगले समग्री घालून पीठा सारखं बनवा.

  3. 3

    बटाटे चा एक बॉल बनवा, त्यात पनीर क्यूब ठेवा आणि परत त्याला सगळ्या साइड ने पैक करा

  4. 4

    सगले बॉल्स असच् बनवा। दुसरया साइड ला तेल गरम करा.

  5. 5

    है बॉल्स बेसन मधे डिप् करून तला. सॉस व चटनी बरोबर सर्व करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes