रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. २०० ग्रॅम नाचणीचे पिठ
  2. ५० ग्रॅम खारीक पावडर
  3. ५० ग्रॅम गुळाची पावडर
  4. ५० ग्रॅम साजुक तुप
  5. १५ काजु
  6. १५ बदाम
  7. १/२ टीस्पून वेलची पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    काजु व बदामाची जाडसर पावडर करून घ्या

  2. 2

    कढईत थोड तुप टाकुन गरम झाल्यावर त्यात नाचणीचे पिठ टाकुन परतत रहा

  3. 3

    नाचणीचे पिठ ५ मिनटे परतल्यावर काजु बदाम पावडर टाकुन भाजा

  4. 4

    नाचणीच्या मिश्रणात खारीक पावडर टाकुन भाजा थोड थोड तुप टाकुन १०-१२ मिनटे भाजा

  5. 5

    सर्व मिश्रण १/२ तास थंड करून घ्या

  6. 6

    गुळ पावडर घ्या

  7. 7

    भाजलेले अर्ध मिश्रण व अर्धी गुळ पावडर मिक्स करून मिक्सर मधुन फिरवुन घ्या मिश्रण सुक वाटत असल्यास थोड तुप टाका

  8. 8

    उरलेले मिश्रण ही मिक्सरमधुन फिरवुन घ्या

  9. 9

    वेलची पावडर मिश्रणात मिक्स करा

  10. 10

    मिश्रणाचे लाडु बनवा

  11. 11

    लाडु डिश मध्ये सजावट करून पेश करा

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

Similar Recipes