कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम एका भांड्यात मक्याचे दाणे, कांदा, रंगीत भोपळी मिरची, हिरवी मिरची, कोथंबीर, शेव घालुन चांगले एकजिव करुन घ्यवे.
- 2
नंतर त्यात चाट मसाला, साधे मीठ, काळे मीठ, लिंबाचा रस घालुन परत एकदा चांगले एकजीव करुन घ्यावे.
- 3
अख्या पापडाचे दोन समांतर तुकडे करुन तव्यावर शेकवून घ्यावे आणि त्याला फ़ोल्ड करुन कोन चा आकार द्यावा.
- 4
आता ते कोन ग्लासात ठेवुन त्यात तयार मक्याचे स्टफिन्ग भरुन सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#wdrमक्याचे दाणे तर सर्वांनाच आवडतातच पण त्यांना चटपटीत बनवलं तर लहान मुलं अजून जास्त आवडीने खातात. Aadhya masurkar -
स्वीट कॉर्न स्पायसी चाट (Sweet corn spicy chaat recipe in marathi)
#MLR"स्वीट कॉर्न स्पायसी चाट" गर्मीच्या दिवसांमध्ये स्वीट कॉर्नचे सेवन खूपच आरोग्यदायी मानले जाते.मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या पोषक असतात. हे आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यामुळे ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. त्यात पटकन तयार होत असल्याने गर्मीमध्ये किचन मध्ये तासंतास घालवायची गरजही नाही...😊 Shital Siddhesh Raut -
-
फ्राईड कॉर्न चाट (fried corn chaat recipe in marathi)
चटपटीत तोंडाला पाणी सुटणार चाट कोणाला नको असतं आणि आता बाजारामध्ये मके सुद्धा खूप यायला लागले आहेत त्यामुळे मग मक्याच्या दाणे वापरून एक सुंदर चाट बनवण्याचा प्रयत्न केला आहे नक्की करून पहा. Jyoti Gawankar -
-
-
-
-
-
-
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ? Mangal Shah -
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
-
-
राजमा बीन्स सलाड
जे लोक डाएट करतात त्यांच्या साठी काहीतरी पौष्टिक अस राजमा बीन्स सलाड. #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme -
काॅर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी रेसीपी - काॅर्न चाट झटपट बनना री रेसिपी आहे ब्रेकफास्ट ला किंवा छोटी भूख लागते तेव्हा झटपट बनते पण ,आणि मस्त चविष्ट लागते Anitangiri -
-
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#corn#chat पावसाळा आणि मक्याचे एक वेगळेच बंध आहेत ना... पावसाळा सुरू झाला की मक्याची आठवण येणार नाही असे होणारच नाही.... मग तो भाजून खायचा किंवा मग उकडून... पण मका पावसात खाल्लाच नाही तर पाऊस एन्जॉय केलाच नाही. Aparna Nilesh -
सँडविच चाट (sandwich chaat recipe in marathi)
#फॅमिलीआमच्या घरी सर्वांना कोणत्याही प्रकारचे सँडविच अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जेंव्हा फॅमिली रेसिपी असा विषय येतो तेंव्हा सँडविच ही अशी रेसिपी आहे जी आमच्या घरातील सर्वांना कधीही खायला आवडते. म्हणून अशा रेसिपीला फ्युजन रुपात आणले आहे... कारण चाट हा प्रकार सुद्धा तितकाच प्रिय आहे.Pradnya Purandare
-
-
कॉर्न भेळ (Corn Bhel recipe in marathi)
#Cooksnapमी आज *सौ. नीलन राजे* या आपल्या कुक पॅड ऑथर ची "कॉर्न भेळ" ही रेसीपी थोडेफार बदल करुन बनवली.....(मी या रेसीपीमधे पाणी पुरी पुरीयाँ अँड केल्या व माझ्या दिड वर्षाच्या मुलाला खाता यावे म्हणून शेजवान चटणी नाही वापरली)अगदी सहज आणि सोपी अशी रेसीपी दिल्याबद्दल *नीलन ताई* तुझे खूप आभार 👍🙏💕🙏 खरेच संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून खूपच Easy & Tasty.... 😍💕💕😍😋😋 Supriya Vartak Mohite -
कॉर्न कटलेट (corn cutlet recipe in marathi)
#goldenapron3#week25#कटलेटआज मस्त कणसं मिळाली म्हटलं मस्त कटलेट बनवू या. Deepa Gad -
-
बिस्किट अपसाइड डाउन (biscuit upside down recipe in marathi)
माझ्या आवडत्या रेसिपी मधली ही एक रेसिपी.. खूपदा शाळेच्या कामाच्या व्यापात पार्टी चा मेन्यू सेट करुन तो तैय्यार करणे म्हणजे मला प्रचंड कंटाळा यायचा.. अश्या ईनोव्हेटिव झटपट होणारे पार्टी मेन्यू करायला कोणाला नाही आवडणार.. त्यातलीच ही एक तुमच्या समोर घेउन आली.. Devyani Pande -
-
-
मसाला पापड कोन्स (masala papad cone recipe in marathi)
#GA4 #Week23#Papadहॉटेल मध्ये जेवायला गेल्यावर ऑर्डर केलेले जेवण येईपर्यंत स्टार्टर म्हणुन मसाला पापड हमखास खाल्ला जातो. याच मसाला पापड मध्ये थोडे इनोव्हेशन करून चीझी पापड बनवला आहे जो अजिबात फ्राईड नाही. करायला खूप सोप्पी रेसिपी आहे. आणि चवीलाही अप्रतिम. नक्की करून पहा मसाला पापड कोन्स. Shital Muranjan -
एग चाट बास्केट (Egg chat basket recipe in marathi)
#worldeggchallengeहम्टी-डम्टी पासुन सुरु झालेली अंड्यासोबतची मैत्री स्पॅनिश ऑमलेट, चीज ऑमलेट पर्यंत वाढतच असते. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे... अशी जाहिरात काही वर्षांपूर्वी सगळीकडे झळकली आणि पाकिटावर हिरवा ठिपका बघून पदार्थ विकत घेणाऱ्यांची पावलेही अंड्याच्या क्रेट कडे वळली. अंडे आहेच असे की त्याचे हवे तसे प्रयोग करता येतात.'डेव्हिल्ड एग' ही रेसिपी माझ्या पहाण्यात आली, पण सारखे वाटत होते की या रेसिपीच्या स्टफिंग मधे इनोवेशनसाठी खूप स्कोप आहे. कुकपॅडची ही स्पर्धा घोषीत झाली आणि पुन्हा डेव्हिल्ड एग ने डोक्यात भुणभुण सुरु केली. शेवटी आपले पारंपारिक चाटचे इनग्रेडियंटस् आणि इतर घटक वापरून हि रेसिपी बनवली.सादर आहे ती चटपटीत आणि पौष्टिक रेसिपी! Ashwini Vaibhav Raut -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11589039
टिप्पण्या