कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी बीट स्वच्छ धुवून घ्यावे व किसुन घ्यावं
- 2
नंतर मिक्सरमध्ये गुळ आणि बीट थोडे पाणी टाकून बारीक वाटून घ्यावे आणि वस्त्रगाळ करावे
- 3
व त्यात १/२ लिंबु पिळावे आणि थोडे चिमुटभर मीठ घालावे
- 4
आणि सर्व्ह करा आपले हेल्दी बीट ज्युस
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
-
कॉर्न कोहळा बीट शेक
#शेक कोहळा हा शित, लघु, स्निग्ध, मधुर गुणात्मक बुद्धिवर्धक व वात पित्तनाशक आहे कोहळ यामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस प्रथिने व तंतुमय व पिष्टमय पदार्थ अआणि ब जीवनसत्व आहे. आग्र्याचा पेठा कोहळ्यापासून बनवला जातो.शरीराच्या अवयवांच्या वाढीसाठी मेंदूचा थकवा घालवण्यासाठी शौचाला साफ होण्यासाठी वंधत्व निवारण करणारे एकमेव फळ.हृदय बळकटीसाठी गर्भवती स्त्री व बाळाचे पोषण करणारे एकमेव व फळ जळवात जुनाट सर्दी ताप खोकला क्षयरोग टायफाईड मलेरिया कावीळ यावर उत्तम टॉनिक म्हणजे कोहळा उष्णतेचा त्रास भाजलेल्या जखमा चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग यांना कमी करून सौंदर्यवर्धक देते कोहळा मुतखडा यावर गुणकारी आहे कोहळा म्हणून मी या ठिकाणी कोहळा बीट व कॉर्नचे मिल्क शेक बनवले आहे Shilpa Limbkar -
बीट रूट ची चपाती(हेल्दी) (beetroot chi chapati recipe in marathi)
#HLR :चपाती आपण रोज बनवतो पण जर त्यात जर बीट रूट टाकून चपाती बनवली की ती आपल्या ला आणखीन फायदेशीर होणार.खर तर बीट सगळ्यानी खायला हवे कारण त्यातून आपल्याला प्रोटीन, carbohydred, फायबर ,साखर आणि पोटेश्यम मिळते , मुख्य म्हणजे आपल B P कंट्रोल मधे राहून हृदय रोगापासून संरक्षण मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग चला मी बीट रूट चपाती बनवते. ( सात्विक चपाती मी मातीच्या तव्यात (तावडी in gujrati) मध्ये बनवली खूप छान झाली) Varsha S M -
-
-
बीट, गाजर, टोमॅटो ओनियन उत्तप्पा (beet gajar tomato uttapam recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
बीटरूट पुरी विथ बीटरूट कोशिंबीर (beetroot puri with beetroot koshimbir recipe in marathi)
व्हॅलेंटाईन डे स्पेशल पिंक रेसिपी मध्ये मी बीटा ची हार्ट शेप पुरी बनवली आणि पिंक रंगाचीच बीटाची कोशिंबीर केली... Preeti V. Salvi -
-
-
बीट सर्बत (beet Sarbat recipe in marathi)
सध्या बाजारात बीट भरपुर येतात.रोजच्या जेवणात सलाद म्हणुन वापर केल्या जातो. सोबत आणखी काही नविन रेसीपी मध्ये बीटाचे सर्बत केले Suchita Ingole Lavhale -
-
-
टोमॅटो बीट सॉस (टोमॅटो सॉस recipe in marathi)
#GA4#week22 # cooksnap # शुभांगी डोळे घळसासी यांची टोमॅटो बीट सॉस ची रेसिपी मी आज cooksnap केली आहे. Varsha Ingole Bele -
-
-
-
हेल्दी पॅनकेक. (pancake recipe in marathi)
#पॅनकेकआम्ही लहान असताना माझी आजी आम्हाला कणकेमध्ये गुळ, खोबरं, दूध घालून गोड चिला अगदी सकाळी सकाळी करून द्यायची. तिचे म्हणणे असायचे दिवसाची सुरुवात ही पौष्टिक नाष्ट्याने झाली पाहिजे. तेव्हा काही समजायचे नाही. पण आज कळतं किती विचार करायची आधीची लोक.आजचे ही करतात फक्त थोडा बदल झाला आहे. म्हणजे बघा.. तोच गोड चिला पॅनकेकच्या नावाने ओळखला जातो... आता मी जर माझ्या मुलीला गोड चिला खाते का ग..? असे विचारले असते, तर नकार आला असता. पण तेच हेल्दी पॅनकेक खाशील का..? असे विचारल्या बरोबर होकार मिळाला... असो शेवटी काय नाव जरी बदलले असले तरी परिणाम मात्र तोच, जो आपल्याला हवा असतो. म्हणूनच मी देखील आज हेल्दी पॅनकेक, माझ्या आजीच्या स्टाईलने करण्याचा प्रयत्न केला. यात मी मैद्याचा, अंड्याचा वापर न करता ही रेसिपी केली आहे. इंडियन रेसिपी ला थोडा मॉर्डन टच देऊन पॅन केक बनविले. खुप छान झालेत...यात कणीक, दूध, ऑरगॅनिक गुळ, तूप हे सर्व घटक असल्यामुळे, ती एक हेल्दी डिश तयार झाली असे मला वाटते. तुम्ही ही नक्की ट्राय करा.. हेल्दी पॅनकेक. Vasudha Gudhe -
बीट रुट चटणी (beet root chutney recipe in marathi)
#SP रोजच्या जेवणात फायबरचा समावेश असणे गरजेचे असते. म्हणुन आपण सॕलडचा समावेश करतो. तेच सॕलड वेगवेगळ्या रेसीपीज करुन जेवणात घेतल्या तर रुचकर होतील. तोच एक प्रकार बीटाची चटणी Suchita Ingole Lavhale -
-
बीट सलाड
बीट आरोग्यासाठी उत्तम आहे. रोगप्रिकारशक्ती तसेच शक्तिवर्धक असल्यामुळे नियमित आहारात वापरावा. #लॉकडाऊन #lockdown Swayampak by Tanaya -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11607773
टिप्पण्या