कुकिंग सूचना
- 1
कृती.. एका डीशमधे कणिक, बेसन, रवा, बीटाच्या फोडी, टमाट्याच्या फोडी, कोथिंबीर, तीळ, ओवा, तिखट, हळद, हिंग, मीठ सगळे साहित्य एका ठिकाणी संकलित केले.
- 2
आता बीटाच्या फोडी व टमाट्याच्या फोडी यांची मीक्सरवर पेस्ट करून घेतली. व एका बाऊल मधे कणिक बेसन रवा मीठ तिखट हळद हिंग कोथिंबीर तीळ ओवा सगळे साहित्य एकत्र करून त्यात तेलाचे मोहन घातले.व चांगले मीक्स करून घेतले. व वरील बीट टोम्याटोची पेस्ट घालून चांगले मळून घेतले.
- 3
मग तो डो १०-१५ मीनीट ठेवून त्याची पोळी लाटून सार्थक शेप कट करून घेतले.
- 4
सर्व लाटून झाल्यावर तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घेतले.
- 5
आता सर्व पुऱ्या तळून झाल्यावर डीशमधे रचून बीट वकोथिंबीरीने गार्निश केले..
- 6
हरयाणा पुऱ्या बीट टमाटा दोन्ही चार वापर केल्यामुळे चविष्ट होतात. व पौष्टिक पण आहेत.
Similar Recipes
-
तिखट मीठ पुऱ्या (tikhat mith puriya recipe in marathi)
#ashr # तिखट मीठ पुऱ्या.... Varsha Ingole Bele -
-
खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
#सिमा मेटे हयांची रेसिपी खारे शंकरपाळे मी बनवली खुपच टेस्टी झाली Chhaya Paradhi -
-
मेथीच्या पुऱ्या (methi puri recipe in marathi)
#GA4# week 2 थीम मधील Fenugreek ( मेथी )मेथीच्या पुऱ्या ही रेसिपी बनवीत आहे.मेथीच्या पुऱ्या लहान मुलाचा आवडता पदार्थ आहे. सीलबंद डब्या मध्ये ठेवल्या तर या पुऱ्या २-३ दिवस राहू शकतात. प्रवासामध्ये सुद्धा आपल्याला घेऊन जाता येतात rucha dachewar -
मसाला थेपला (masala thepla recipe in marathi)
#GA4#week 20Theme theplaथेपला हा भाज्यांपासून किंवा भाज्यांशिवाय बनविता येतो.प्रवासासाठी तर त्याच्या इतका सुटसुटीत आणि पोटभरू पदार्थ नाही.शिवाय चटणी, लोणचे, दही, भाजी जे उपलब्ध असेल त्यासोबत खाता येतो. Pragati Hakim -
बिटाच्या पुऱ्या आणि पराठे (beetachya purya ani parathe recipe in marathi)
#HLRमुलांना बीट खाऊ घालणे हाच हेतू आहे । Amita Atul Bibave -
घोसाळ्याची थालीपीठे (Ghosali thalipeeth recipe in marathi)
घोसाळी ही भाजी मला अजिबात आवडत नाही पण घरातल्यांना आवडते.दोन माणसांसाठी वेगळे वेगळे काय करायचे म्हणून सुवर्ण मध्य साधून मी ही थालीपीठे बनविली आणि ती उत्तम झाली. Pragati Hakim -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrआषाढी महिना सुरू झालाआषाढी महिन्यात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते त्यातलाच हा एक पदार्थ#तिखट मिठाच्या पुऱ्या😋 Madhuri Watekar -
टोमॅटो पुरी..(tomato puri recipe in marathi)
#GA4 #Week12 की वर्ड- बेसनपुरी आणि सणवार यांचं घट्ट कॉम्बिनेशन ..पण पुरीचं खासकरून गुढीपाडव्याशी भलतचं सूत जमलेलं आहे.. म्हणजे एखाद्या चालत आलेल्या परंपरेसारखचं.. हो ..उगाच ही परंपरा मोडायची माझ्यासारख्या खवैय्यीची अजिबात हिम्मत होत नाही हो 😜.. खाने वालों को खाने का बहाना चाहिये .. सोनेरी रंगावर तळलेली गोल गरगरीत गोलमटोल गरमागरम खुसखुशीत पुरी ..आहाहा..अगदी वीक पॉईंट हो सगळ्यांचा.😋 अशा या टम्म फुगलेल्या पुरीबरोबर बटाट्याची भाजी आणि केशर श्रीखंड करणे आणि त्यावर ताव मारणे म्हणजेच गुढीपाडवा असं मला आता कधीकधी वाटायला लागले..😜 या पुरीचा घरोबा तरी बघा कोणा बरोबर आहे ते.. शिरापुरी, बासुंदी पुरी, आलू रस्सा पुरी,तिखटमीठाची पुरी,मेथी पुरी, अग्गं बाई सासुबाई या सिरीयल मुळे स्टार वलय प्राप्त झालेले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले भोपळं घारगे, गोडमिट्ट पाकातली पुरी.. अंगाखांद्यावर पाक मिरवणारी... नको नको अजून नाव नको घ्यायला. तोंडातून पाण्याची गंगा व्हायला लागली..😊.. अशा या गोल गरगरीत पुरीने आपले अवघे खाद्यजीवन व्यापून टाकून स्वतःमध्ये सामावून घेतले आहे.." ये दुनिया गोल है बाकी सब झोल है.. पुर्यांचा विषय खोल है'..😀.. रंगांचे अत्यंत आकर्षण असलेल्या माझ्यासारख्या बाईला पालक पुरी, बिटाची पुरी, टोमॅटो पुरी यांनी भूल घातली नाही तर नवलच.. म्हणून मग बेसन हा की वर्ड वापरून मी आज टोमॅटो पुरी केली आहे.. तळल्या तळल्या पुर्यांनी लचेच माना टाकू नयेत, टम्म फुगलेल्या राहाव्यात..जसा make up खूप वेळ टिकावा म्हणूनsilicon based makeup करतात अगदी तस्सचं (फोटोसाठी हो 😜.. आधी फोटोबा.. खूळ अपना अपना😜) म्हणून हा बेसनाचा प्रपंच.. चला तर मग हा प्रपंच कसा खमंग खुसखुशीत करायचा ते पाहू.. Bhagyashree Lele -
तिखट मीठाच्या पुऱ्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
"तिखट मीठाच्या पुऱ्या"झटपट आणि मस्त टेस्टी होतात.अधल्या मधल्या भुकेसाठी उत्तम.. चहा सोबत पण खाऊ शकता.. लता धानापुने -
तिळगुळाच्या कोसल्या (करंजी) (Tilgulachya koslya recipe in marathi)
#तिळगुळ कोसल्या #करंजी .... विदर्भ स्पेशल पारंपारिक नागपुरी खुसखुशीत तिळगुळाच्या कोसल्या (तीळगुळाच्या करंज्या) विदर्भामध्ये संक्रांतीला तीळ गुळाची पोळी करतात तसेच तिळगुळाच्या कोसल्या सुद्धा केल्या जातात....आणि या अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी लागतात... Varsha Deshpande -
तिखट शंकरपाळी (tikhat shankarpale recipe in marathi)
#dfr ... दिवाळीतील फराळ... आणि शंकरपाळी नाही असे होऊच शकत नाही... गोड शंकरपाळी तर झाली, मी आज तिखट शंकरपाळी केली आहेत कणकेची... छान खुसखुशीत झाली आहे... Varsha Ingole Bele -
-
चंपाकळी (Champakali Recipe In Marathi)
दिवाळी फराळात चंपाकळी हा पदार्थ बनवला जातो तसेच लग्नकार्यातील रुखवतावर मांडण्याकरता चंपाकळी बनवली जाते बनवायला सोपी आणि झटपट संपणारे अशी चंपाकळी आज आपण बनवूयात Supriya Devkar -
मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#GA4# week7#पझल चा कीवर्ड आहे नाश्ता थंडीच्या दिवसात ला फेवरेट नाश्ता मसाला बेसन पुरी R.s. Ashwini -
"भोपळ्याच्या पुऱ्या" (Bhoplyachya Purya Recipe In Marathi)
Women's day celebration Potluck साठी बनवल्या होत्या.. लता धानापुने -
-
कसुरी मेथी खारे शंकरपाळे (Kasuri Methi Shankarpale Recipe In Marathi)
#DDR दिवाळीच्या फराळात गोड पदार्थांसोबतच तिखट पदार्थांची ही रेलचेल असते मग ती चकली असो किंवा शेव असो चिवडा असो किंवा खारे शंकरपाळे गोड पदार्थांसोबत तिखट पदार्थ खायला चांगले वाटते Supriya Devkar -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#CDY#Childrens_day_recipe#मेथी_पुरी 14 नोव्हेंबर बालदिन..खरंच बालपण किती सुखाचा काळ असतो ना..तुकाराम महाराज पण म्हणतात..लहानपण देगा देवा..मुंगी साखरेचा रवा..आपल्या आयुष्यातील अत्यंत अनमोल असा सोनेरी काळ च म्हणा ना..कुठलीही चिंता नाही ,व्याप नाही,जबाबदार्या नाहीत..अंगावर मोठेपणाची झूल नाही..कोण काय बोलेल याची पर्वा नाही..खेळकरपणा,व्रात्यपणा करत खोड्या काढायच्या,चिडवाचिडवी करायची..लटके रागवायचे..दुसर्या क्षणाला भांडणं विसरुन पुन्हा एकत्र खेळायचं..असा सदैव कट्टीबट्टीचा खेळ..क्षणात आसू अन् क्षणात हसू ..तेच आणि तेवढच विश्व असतं ते..तेवढ्याच परिघात मित्रपरिवारासमवेत हुंदडणं बागडणं सुरु असतं..भूक लागली की आईकडे हे नको ते नको करत आवडीच्याच पदार्थांसाठी धोशा लावायचा..बाबांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी हट्टाने मागून घ्यायच्या..वेळप्रसंगी फतकल मारुन रस्त्यात बसायचं..वरच्या टीपेचा आवाज काढून हमसाहमसी रडून गोंधळ घालून आपलं म्हणणं खरं करायचं..आणि मग विजयी हास्य करायचं..बरं नसेल तेव्हां आईच्या कुशीत निजायचं..पडू आजारी मौज हीच वाटे भारी म्हणत भावंडांकडून लाड करुन घ्यायचे..आजीआजोबांचे लाड कौतुक तर विचारुच नका..दुधावरच्या सायीला ते पण फारच जपतात..रोज गोष्टींचा रतीब हक्काने त्यांना घालायला लावायचा..यातल्या अर्धा टक्का गोष्टी तरी आपल्याला मोठं झाल्यावर जगायला मिळत नाहीत..आपलं आयुष्य सतत मुखवटे घालूनच जगायला लावतं आपल्याला..असं सगळं असलं तरी तो सोनेरी काळ आठवणींतून जोपासायचा आपण..आपल्यातलं हसरं,खेळकर,व्रात्य मूल जिवंत ठेवायचं😊तर अशा या सुखाच्या बालपणात मला आईने केलेल्या मेथी पुर्या खूप आवडायच्या..माझ्या मुलांनादेखील या मेथी पुर्या आवडतात..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
कणकेची गोड पुरी (आप्पालु) (kankechi god puri recipe in marathi)
आमच्या कडे गुरु पौर्णिमा, आठवी,श्राद्धाच्या जेवणाला आणि कोणत्याही मंगलकार्य च्या सुरुवातीला नैवेद्याला कणकेच्या गोड पुऱ्या (आप्पालु) व वडे करतात.या गोड पुर्यांना (आप्पालु) सुद्धा म्हणतात. आज कालाष्टमी असल्यामुळे मी कणकेच्या गोड पुऱ्या करत आहे. कणकेमध्ये साखर ,पाणी, तूप आणि विलायची पावडर टाकून या पुऱ्या गव्हाचे पीठ एकदम कडक भिजवून केल्या जातात. rucha dachewar -
सुक्या खोबऱ्याच्या् करंज्या (साठयाची) (sukya khobryachi karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
तिखट मीठाच्या खुसखुशीत पुऱ्या (Tikhat Mithachya Purya Recipe In Marathi)
#DDRविस्मृतीत चाललेला एक पारंपारिक पदार्थ -तिखट मीठाच्या पुऱ्या.झटपट होतात आणि चवीला एकदम टेस्टी. मधल्या वेळच्या भुकेसाठी उत्तम. चहा सोबत पण खाऊ शकता. नक्की करून पहा... Shital Muranjan -
काकडीचे धिरडे (Kakdiche Dhirde Recipe In Marathi)
#JPR... संध्याकाळी जेवणासाठी, किंवा सकाळी नाश्त्यासाठी, झटपट होणारे, पौष्टिक आणि स्वादिष्ट... काकडीचे धिरडे.. Varsha Ingole Bele -
मेथीचा थेपला (Methi thepla recipe in marathi)
अतिशय पौष्टिक चविष्ट रुचकर अशी ही रेसिपी आहे Charusheela Prabhu -
दुधीच्या पुऱ्या (dudhichya puriya recipe in marathi)
#cooksnapमी भारती सोनावणे ताईंची दुधी पुरी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.झटपट होणारी ,स्वादिष्ट रेसिपी आहे.आम्हाला सगळ्यांना पुऱ्या खूपच आवडल्या. Preeti V. Salvi -
उत्तर भारतीय शादी कचोरी (shaadi kachori recipe in marathi)
#उत्तर#उत्तरप्रदेशकचोरी तिची बातच न्यारी....अशा या कचोऱ्या सर्वांनाच खूप आवडतात.उत्तर भारतात लग्नसमारंभासाठी या कचोऱ्या करतात. Vandana Shelar -
कॉर्न पराठा विथ पाव भाजी मसाला (Corn Paratha Recipe In Marathi)
#PRN... घरी फ्रिजमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे शिल्लक होते. आणि ते थोडे जुने झाले होते. तेव्हा त्याचे काय करावे, म्हणून ठरवले की त्याचे आपण पराठे करूया... आणि त्यामध्ये टेस्ट साठी टाकला मी पावभाजी मसाला... गरमागरम कॉर्न पराठे मस्त लागतात, टोमॅटोच्या आंबट गोड भाजी सोबत... तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
मिक्स पीठाच्या पुऱ्या (Mix Pithachya Purya Recipe In Marathi)
#ASRआषाढ महिना हा भरपूर पावसाचा,तसंच भरपूर व्रतवैकल्याचाही!इथून पुढचे चार महिने सणावारांची रेलचेल असते.'आषाढस्य प्रथम दिने' म्हणलं की आठवण होते कवी कालिदासाची आणि कालिदास दिनाची.आषाढी एकादशीला चातुर्मासाचीही सुरुवात होते.पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर वारकरी शेतात पेरणी करुन निवांतपणे आषाढी वारीसाठी चालत दर्शनासाठी निघतात🚩.या महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा तथा व्यासपौर्णिमा.गुरुंच्या प्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.🌹संपूर्ण आषाढ महिन्यात धुव्वाधार पाऊस पडत असतो.🌨️🌧️बाहेर तर पडताही येत नाही.हवेत गारठा निर्माण झालेला असतो.सूर्यदर्शन तर दुर्मिळच... अशावेळी शरीराला पौष्टिकता आणि बल वाढवणारे पदार्थ सेवन करण्याची आपल्या हिंदूधर्मात प्रथा आहे.यासाठी तळणीचे खुसखुशीत असे निरनिराळे पदार्थ करुन एकमेकांकडे पाठवण्याची प्रथा आहे.याला "आषाढ तळणे" असं म्हणतात.चला...आज या आषाढानिमित्त मिक्स पीठाच्या खुसखुशीत, खमंग पुऱ्यांचा स्वाद घेऊ या!😊 Sushama Y. Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11610981
टिप्पण्या