समुद्र मेथी ची भाजी

Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203

समुद्र मेथी ची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 10 ते 12 समुद्र मेथीच्या जुड्या
  2. 1 इंचआले
  3. 7 ते 8 हिरवी मिरची
  4. 7 ते 8 लसूण पाकळी
  5. 3कांदे मध्यम आकार
  6. 1/2 वाटी खोवलेला नारळ
  7. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम जुडी नीट धुवून घ्या मूळे कापून घ्या

  2. 2

    बारीक चिरून घ्या,2 ग्लास पाण्यात टाका, त्यामुळे भाजी बरोबर असलेली वाळू खाली बसेल आणि भाजी वर तरंगेल

  3. 3

    कांदा बारीक चिरून घ्या

  4. 4

    आले लसूण मिरची बारीक वाटून घ्या

  5. 5

    कढई गरम करून त्यात 2चमचे तेल टका त्यावर कांदा परता, मिरचीचे वाटण टाका पुन्हा परता

  6. 6

    त्यावर भाजी निथळून घाला

  7. 7

    झाकण ठेवून शिजवून घ्या,वरून खोबरे घालून परतावे खायला तयार

  8. 8

    भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Rajendra Jagtap
Madhuri Rajendra Jagtap @cook_19585203
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes