कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य काढुन घेतले तसेच कांदा बारीक चिरून घेतला व टोमॅटो ला लवंगा लावल्या.
- 2
आता कांदा व टोमॅटो वाफळायला ठेवला. वाफाळून झालं की टोमॅटो चे साल काढुन घेतले.
- 3
आता वाफळलेला टोमॅटो आणि कांदा मिक्सर मध्ये वाटून घेतला.
- 4
आता पातेल्यात तूप गरम करून घेतले. त्यात धने जिरे पूड, दालचिनी, तमाल पत्र पूड, गूळ, मीठ घातले आणि लागेचच टोमॅटो ची प्युरी घातली व एक उकळी आली की गॅस बंद केला. आता सूप तयार आहे. गरम गरम सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
काजू करी (kaju curry recipe in marathi)
#cfकाजू करी ही सर्वांची च आवडती आहे.कोकणात तर सर्वांकडे बनवली जाते. ओल्या काजूची ही भाजी खूप छान लागते. मुंबईत ओले काजू मिळत नाहीत. म्हणून सुके काजू भिजवून ही भाजी बनवली जाते. मी पणआज काजू भिजवून भाजी केली आहे. Shama Mangale -
-
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14चविष्ट, चवदार आणि पटकन होणारा टोमॅटो भात मी आज केलाय kavita arekar -
-
-
-
-
टोमॅटो सूप (टोमॅटो soup recipe in marathi)
#GA4 #week10#soupबाहेर हवेत खूप छान गारवा आला आहे. अशा मध्ये संध्याकाळी असंच गरमागरम छान टोमॅटो सूप मिळाले तर कोणाला नको असेल घरांमध्ये लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे असे हे सूप नक्की करून पहा Jyoti Gawankar -
अख्खा मसूर (akhya masoor recipe in marathi)
#KS2#कोल्हापुर स्पेशल#अख्खा मसूर Rupali Atre - deshpande -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
टोमॅटो राईस आपण नेहमी भाताचे विवीध प्रकार करतो.सर्व भाज्यांचे भात , पुलाव बीर्यानी तोंडली भात , वांगी भात तसाच टोमॅटो राईस पण खुप सुंदर लागतो. किती करुन बघा. Shobha Deshmukh -
टोमॅटो सार
#goldenapron3 week 12आंबट, तिखट आणि चटपटीत असं गरमागरम टोमॅटो सार हे भाताबरोबर खायला खूपच मस्त लागते. तसेच नुसते जरी गरमागरम घेतले तरी ताकद यायला खूप उपयोगी पडते. तोंडाला छान चव येते. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
सन्डे स्पेशल डीश (sunday special dish recipe in marathi)
#kr#- प्रत्येक सन्डेला चिकन,मटण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा पटकन होणारा पदार्थ करावा असे वाटते,मग हा पदार्थ छान आहे.शिवाय कोकणात काही ही मांसाहार असेल तर, तांदूळाची भाकरी बरोबर असतेच... Shital Patil -
-
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week10 थंडी मधे गरमा गरम सूप आहाहा काय मस्त, म्हणूनच आज टोमॅटो सूप रेसिपि. Janhvi Pathak Pande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
-
-
-
-
पौष्टिक ओल्या हळदीची भाजी (Olya haldichi bhaji recipe in marathi)
" पौष्टिक ओल्या हळदीची भाजी" ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात. ओल्या हळदीची राजस्थानी भाजी ही थंडीतल्या हवेला साजेशी अशी असते. त्यामुळे ती थंडीत खावीच असं आहारतज्ज्ञही सांगतात. Shital Siddhesh Raut -
-
खान्देशी शेवभाजी (sevbhaji recipe in marathi)
#KS4 # खान्देश स्पेशल शेवभाजी जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जास्त प्रमाणात ही भाजी केली जाते. ही भरपूर तेल आणि तिखट वापरून केली जाते. माझ्या मिष्टरांना ही शेव भाजी खूपच आवडते. Shama Mangale -
क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)
#soupsnap आपल्या ऑर्थर लता धानापुने ह्यांची टोमॅटो सूपची रेसिपी आज मी बनवली आहे थोडा बदल करून खुपच छान टेस्टी हेल्दी झालीय धन्यवाद लता ताई🙏 Chhaya Paradhi -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#W8थंडी मध्ये ताजा मटार हा मार्केट मध्ये मुबलक प्रमाणात मिळतो. त्यात मी बनवलेला मटार भात हा माझ्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. म्हणून थंडीत मटार भात ही माझ्या किचन मध्ये जास्त वेळा बनणारी रेसिपी आहे.आणि होतेही झटपट. Poonam Pandav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11680043
टिप्पण्या