बटाट्याचा परोठा

Bhakti
Bhakti @cook_19715410
Satara
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4/5बटाटे
  2. 100 ग्रॅमगव्हाचे पीठ
  3. 3 टीस्पूनपांढरे तीळ
  4. 1 टीस्पूनओवा जिरे पूड
  5. 5/6हिरवी मिरची
  6. 1 टीस्पूनमीठ
  7. चिमूटभरहिंग

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व सामान योग्य प्रमाणात काढुन घेतले. बटाटे उकडून घेतले. हिरवी मिरची वाटून घेतली.

  2. 2

    बटाटे बारीक करून घेतले आणि त्यात हिंग, वाटलेली हिरवी मिरची, मीठ, ओवा जिऱ्याची पूड आणि तीळ आणि गव्हाचे घालून त्याचा घट्ट गोळा मळून घेतला.

  3. 3

    आता पोळी लाटतो तसें एक एक परोठे लाटून घेतले.

  4. 4

    तव्यावर दोन्ही बाजूने शेकून घेतले.

  5. 5

    परोठे गरम गरम टोमॅटो सॉस आणि दही सोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhakti
Bhakti @cook_19715410
रोजी
Satara

टिप्पण्या

Similar Recipes