कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या, मीठ,मक्याचं पीठ, दही, अजवाइन घाला आणि सर्वकाही एकत्र करा.
- 2
आता पाणी घालून मऊ पीठ बनवा. आणि 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
- 3
आता कणिकचे लहान गोळे घ्या आणि
त्याच्या पुऱ्या करून घ्या.पुऱ्या थोड्या जाडसर बनवा.एक पुरी घ्या त्यावर तेल लावा आणि आता त्यावर दुसरी पुरी ठेवा. - 4
4-5 पुरीसाठी प्रक्रिया पुन्हा करा.5 पुऱ्या एकावर एक ठेवून झाल्या कि आता सर्व बाजू बंद करा आणि एक मोठा गोळा बनवा.अश्याप्रकारे सर्व रोडगे बनवून घ्या.
- 5
त्यावर तेल लावा आणि त्यावर काटाने छिद्र करा आणि ओव्हनमध्ये ठेवा.
- 6
एका बाजूला 10 मिनिटे बेक करा आणि बाजू बदलवा आणि त्या बाजूने तसेच 10 मिनिटे बेक करा.
- 7
एकदा रोडगे व्यवस्थित आतून शिजले कि गरमागरम वरण आणि
वांगे बटाट्याच्या भाजी बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
रोडगे (reodage recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #रेसिपी २ गावाकडची रेसिपी..रोडगे हि एक पारंपरिक रेसिपी मी आज शेअर करते आहे ती म्हणजे विदर्भ स्पेशल रोडग्यांची ... हा एक खूप जुना पदार्थ आहे .. माझी आई खूप छान हा पदार्थ करते .. लहान पाणापास्नं हे रोडगे आम्ही खात आलेलो आहे ,...🙏सत्वर पाव गे मला l भवानी आई रोडगा वाहीन तुला||🙏हा खूप जुना बहुरूपूी बुरगुंडा आहे .. संत एकनाथ महाराज यांनीही या रोडग्यांचा समावेश आपल्या बुरगुंड्या मध्ये केलेला आहे..आम्ही लहान असतांना शेतावर जायचं, आमच्या कडे संत्रा ची बाग होते ,, आणि तिथे हे रोडगे आम्ही जमिनीत खोलवट गाढ्ढा आणी त्या वर निखारे पसरवून त्यात हे शिजवायचो .. त्याची टेस्ट अप्रतिम होते आणि हे रोडगे वांग्या च्या भाजी सोबत किंवा वारणा सोबत त्यावर तूप मस्त लागतात ..काही भागांमध्ये याला पानगेही म्हणतात. Monal Bhoyar -
-
मक्याची रोटी (makyachi roti recipe in marathi)
रोज वेगळ्या रेसिपी करायची आवङ.घरच्यांसाठी बनवली Anushri Pai -
-
-
-
तिखट मिठाच्या पुऱ्या
#goldenapron3 #8thweek puri ह्या की वर्ड साठी तिखट मिठाच्या पुऱ्या केल्यात.पटकन होणाऱ्या ,नाश्त्यासाठी उत्तम तसेच मुलांना टिफिनला पण आवडतात ह्या पुऱ्या. Preeti V. Salvi -
-
-
-
मेथीचे पराठे (methi paratha recipe in marathi)
#GA4 #week1 ही रेसिपी मी माझ्या आई कडून शिकले आहे. त्या पद्धतीनेच पराठे केले आहेत .त्याची रेसिपी देत आहे.Rutuja Tushar Ghodke
-
आमरस धिरडे (aamras dhirde recipe in marathi)
#KS5धिरडे जरी डोशासदृश असला तरी वेगळा आहे बरंका. यात आंबवण्याची कृती नाही तर, वेगवेगळी पिठे मिसळून हा चटकन होणारा पदार्थ आहे. पूर्वी पोळी-भाकरी करताना वर लावण्यासाठी थोडी कोरडी कणीक किंवा तांदळाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ घेतले जाई. पोळी-भाकरी करून झाल्यावर हे कोरडे पीठ थोडे उरले तर त्यात थोडे तिखट, मीठ व पाणी घालून पातळसर कालवून तापलेल्या तव्यावर एक धिरडे बनवून मुलांना दिले जाई. धिरड्यासाठी कोणतीही फारशी पूर्वतयारी करावी लागत नाही. घरात उपलब्ध असतील ती पिठे घेऊन धिरडे लगेच बनवता येते. Shital Muranjan -
-
भेंडीचा पराठा
#goldenapron3 15thweek bhindi हा की वर्ड वापरला आहे.भेंडी पराठा एका स्पर्धेत मी पाहिलं होता.त्या पराठ्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं.तेव्हापासून मनात होतं हा पराठा करून पाहावा.भेंडीची भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपण करतो.हे पण ट्राय केलं.आम्हाला तर पराठे आवडले.... Preeti V. Salvi -
कुंडगुळे (kundgule recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#चंद्रकोररेसिपीजकुडगुळे ही एक सातारी पाककृती आहे. करायला अगदी सोपी रेसिपी. प्रवासात किंवा घरात सुद्धा खायला खूपच मस्त रेसिपी आहे. चार पाच दिवस आरामात राहते. मुलांना मधल्या वेळेस खायला देऊ शकता. चहाबरोबर खूपच छान लागतात. Jyoti Gawankar -
डाळ बाटी (dal batti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #माझ्या आवडत्या रेसिपी . माझा जन्म, बालपण आणि नंतर लग्न सगळं पुण्यातले . पण मुळ माहेर मराठवाडा. त्यामुळे तिकडच्या पदार्थांची ओढ कायम च वाटत असते . त्यात डाळ बाटी वर तर विशेष प्रेम . लहानपणी उन्हाळ्यात गावी गेल्यावर हा बेत ठरलेला असे . आणि आता जेव्हा पक्के पुणेकर खवय्ये असलेली सासर ची मंडळी ही डाळ बाटी ची फर्माईश करतात तेव्हा ते बनवण्यातला आणि खाऊ घालण्यातला आनंद काही वेगळा असतो . Shital shete -
-
-
ज्वारीचे धिरडे (jowariche dhirde recipe in marathi)
सकाळी झटपट आणि पौष्टिक काही तरी बनवायचे असेल तर ही ज्वारीची धिरडी अगदी उत्तम पर्याय आहे...लाहन मुळे ज्वारीची भाकरी खायला कंटाळा करतात तर त्यांना अशा पद्धतीने दिल्याने ते पण आवडीने खातात. Shilpa Gamre Joshi -
-
-
पुरी
#goldenapron3 #11thweek aata ह्या की वर्ड साठी बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खीर,श्रीखंड यासोबत आवडीने खाल्ली जाणारी पुरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11766858
टिप्पण्या