पापलेट फ्राय

Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
Chinchawad pune

#सीफूड#घरच्या घरी बनवा चविष्ट हॉटेल सारखे चमचमीत पापलेट फ्राय

पापलेट फ्राय

#सीफूड#घरच्या घरी बनवा चविष्ट हॉटेल सारखे चमचमीत पापलेट फ्राय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
३/४
  1. ३/४ मोठे पॉपलेट
  2. १ वाटी तांदूळ पीठ
  3. १/५ वाटी बारीक रवा
  4. ४/५ कोकम भिजवलेले पाणी गर
  5. ३/४ टीस्पून आल लसूण कोथिंबीर हिरवी मिरची सुके खोबरे थोडे पाणी याची पेस्ट
  6. ३ टीस्पून लाल तिखट मसाला
  7. १ टीस्पून हळद
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    पापलेट स्वच्छ धुऊन वरचा डोळ्याचा भाग काढून आतली घाण काढून पाण्याखाली पापलेट स्वच्छ धुवावा दोन्ही बाजूंनी सुरीने तीन ते चार कट मारावे

  2. 2

    हळद मीठ वाटलेली हिरवी चटणी कोकमचा गर लावून दहा मिनिट चटणी मध्ये पापलेट मुरत ठेवावे

  3. 3

    लाल तिखट हळद मीठ घेऊन थोडा पाणी टाका आणि घट्टसर चटणी बनवून घ्या पॉपलेट लाल चटणी लावून दहा मिनिटे बाजूला ठेवून

  4. 4

    तांदूळ पीठ लाल तिखट मीठ बारीक रवा याचे एकत्र मिश्रण तयार करून घ्या पापलेट दोन्ही बाजूने या मिश्रणामध्ये दोन्ही बाजूंनी रवा तांदूळ मिश्रण लावून घ्या हाताने दाबून घ्या तवा गरम करून त्यावर तेल टाका व दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर सोनेरी रंगावर पापलेट फ्राय करून घ्या

  5. 5

    अशाप्रकारे आपला पापलेट फ्राय खाण्यासाठी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
रोजी
Chinchawad pune

टिप्पण्या

Similar Recipes