#फ्रूट पेरूची भाजी

Rupa Pataskar - Tupe
Rupa Pataskar - Tupe @cook_19864611

#फ्रूट पेरूची भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलो पेरू (पिकलेले)
  2. 50 ग्राम गूळ
  3. 1 टेबलस्पून लाल तिखट
  4. 1 टीस्पून sp जिरे
  5. 1 टीस्पून sp राई
  6. 1 टीस्पून मीठ
  7. 1/2 टीस्पून हळद
  8. 2 टेबलस्पून ऑईल

कुकिंग सूचना

  1. 1

    वरील प्रमाणे सर्व साहित्य घ्या. पेरूची व्यवस्थित तुकडे करून घ्यावेत. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, मोहरी, हळद, तिखट घालून घ्या. नंतर त्यात पेरू चे तुकडे घालून त्यावर गूळ आणि मीठ घालून घ्या. एक वाफ आणावी भाजी परतून घ्या. पाच ते सात मिनिटे झाली की गॅस बंद करावा. तयार आहे चविष्ट पेरू ची भाजी ही भाजी पोळी, मसाले भात कशी ही छान लागते.... 😊

  2. 2
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupa Pataskar - Tupe
Rupa Pataskar - Tupe @cook_19864611
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes