पुरणपोळी

महाराष्ट्रची स्पेशल मराठमोळी पुरण पोळी आज होळी स्पेशल खवा आणि काजू बदाम चे पूड घालून बनवली आहे.जरूर ट्राय करा.
पुरणपोळी
महाराष्ट्रची स्पेशल मराठमोळी पुरण पोळी आज होळी स्पेशल खवा आणि काजू बदाम चे पूड घालून बनवली आहे.जरूर ट्राय करा.
कुकिंग सूचना
- 1
डाळ स्वच्छ धुवून घ्या.२ तास पण्यात भिजत घाला.नंतर कुकर मदे ४ शिट्टी घेऊन मऊसर शिजवा,त्यानंतर चाळणी मधे काढून घेऊन त्यातील पाणी निथळून घ्या.हे मिश्रण मिक्सर मधे बारीक वाटून घ्या.नंतर कणीक आणि मैदा तेल आणि पाणी घालून सैल मळून घ्या.
- 2
कढई मध्ये साखर वाटलेली डाळ,जायफळ वेलची पूड,खवा,काजू बदाम पावडर घालून २० मी मंद आचेवर परतून घ्या.
- 3
डाळीचे मिश्रण थंड झाले की त्याचे लहान गोळे बनवून कणकेच्या उंड्यामदे घालून पोळ्या बनवून तूप लावून खरपूस भाजून घ्या
- 4
तूप,दूध दुधावरची साय यासोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पुरण पोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला पुरण पोळी, कटाची आमटी असतेच अजुन रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋😋#पुरण पोळी🤤🤤🤤 Madhuri Watekar -
तेलावर लाटलेल्या पुरण पोळया (telawar latlelya puran poli recipe in marathi)
#hrहोळीच्या हार्दिक शुभेच्छा🔥🌋💮💐🌤️होळी रे होळी पुरणाची पोळी...होळी म्हंटले की महाराष्ट्रात पुरण पोळी ही आवर्जून बनवली जाते...तसेच मी ही माझ्या आई (मम्मी) ने शिकवलेली तशी पुरण पोळी बनवली आहे..कोल्हापूर आणि बेळगाव मध्ये अशा प्रकारे पुरण पोळी बनवली जाते...बेळगाव मध्ये स्पेशल पोळी साठी चे पोळी पीठ मिळते ..बहुतेक करून तिथले बरेच लोक त्याचीच पोळी बनवतात...तर मी कशी बनवते ते पाहू.. Megha Jamadade -
पुरणपोळी कढी (Puranpoli kadhi recipe in marathi)
#Hsr#पुरणपोळी#कढीहोळी उत्सव निमित्त तयार केलेली पुरणपोळी आणि बरोबर कढी चे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतेपुरन पोळी बरोबर कढीचे कॉम्बिनेशन छान लागते गुजराती कम्युनिटी मध्ये सर्वात जास्त पुरण पोळी बरोबर कढी केली जाते. खायला चविष्ट लागते हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करून बघारेसिपी तून नक्कीच बघा पुरणपोळी आणि कढी Chetana Bhojak -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
पुरणपोळी#HSRHOLI RECIPESहोळी रे होळी पुरणाची पोळी....होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नेवैद्य महत्त्वाचा मानला जातो. होळीच्या दिवशी महाराष्ट्रीय घरामध्ये पुरणपोळी केली नाही असं सहसा होत नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ही घरच्या घरी पुरण पोळी बनवू शकता, मग वाट कसली पाहताय लागा तयारीला आणि करा ही होळी पुरणपोळीसोबत साजरी! Vandana Shelar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hr आज माझी 200 वी रेसिपी पोस्ट करत आहे ....होळी रे होळी पुरणाची पोळी.. असं म्हणत होलिका पुजनासाठी प्रत्येक घरात आवर्जून करतात ती पुरणपोळी ... पुरण पोळी करण्यासाठी आजकाल प्रत्येक जण वेगवेगळ्या आणि सोयीनुसार पद्धती वापरतात पूर्वी पुरणपोळी करण्यासाठी पुरणपात्राचा वापर करायचे पण आता मिक्सरमध्ये बारीक वाटूनही मॅशरने मॅश करून पुरण करतात तसेच पुरणजाळी वापरून पुरण करतात.मी यांत डाळ कुकरमध्ये शिजवून गूळ घालून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुरण शिजवून जाळीने गाळून केले आहे. Rajashri Deodhar -
हटके सत्तू पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#hr- होळी साजरी दर वर्षी करतो,पण पुरण पोळी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.तो यशस्वी झाला आहे,कारण अतिशय सुंदर, चविष्ट पोळी तयार केली त्याचा आस्वादही घेतला. Shital Patil -
गुजराती स्पेशल पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr# पुरणपोळी#holi specialHappy holi...... सर्वांनाआली रे आली होळी आली.. होळी रे होळी पुरणाची पोळी.... म्हणत म्हणत आज पुरणाची पोळी बनवली..😇 होळीच्या दिवशी पुरणपोळी ही सर्वत्र बनवली जात असते ...पुरणपोळी ही महाराष्ट्रात विविध प्रकारांनी बनवली जाते. त्यातूनच मिक्स मॅच करून मी गुजराती लोक बनवत असतात ती रेसीपी आज मी बनवली आज पुरण पोळी बनवताना पप्पांची खूप आठवण आली..miss u pappa.😥तसेच मीही माझ्या मम्मी कडून शिकलेली पुरणपोळी आज बनवली आणि ती अप्रतिम अशी बनली....😋... मस्त मऊ लुसलुशीत तुपाने पूर्ण लजपत, गोळ... नुसती पुरणपोळी खाऊन खुश...... माझे मुलं...😊चला तर मग कशी मी बनवली ते पाहूया... Gital Haria -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr#होळीस्पेशलआपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये पुरणपोळीला महत्वाचे स्थान आहे. प्रोटीन व त्यात गुळाचे पुरण पौष्टिक अशी सांगड पुर्वापार घातली आहे. आज मी गुळ व साखर 3:1 असे प्रमाण वापरून पोळी बनवली आहे. Jyoti Chandratre -
होळी स्पेशल पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hr#पुरणपोळी#holiमहाराष्ट्राची प्रमुख सिग्नेचर गोडाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी म्हणजेच महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजेच पुरणपोळी वर्षभराची कोणतेही सण वार असो पुरणपोळी लाच सर्वात जास्त मान असतो कुटुंब एकत्र आले तर पुरणपोळीचा घाट असतो आनंद ,प्रेम, तृप्तता अशा सर्व गुणांनी ही पुरणपोळी सर्वांमध्ये गोडवा निर्माण करते महाराष्ट्राचे मुख्य दोन सण पोळा आणि होळी या सणांमध्ये पुरणपोळी ही सर्व घरातून बनवली जाते मला माझ्या लहानपणाची पहिली पुरणपोळी आठवते ती काळा कलर च्या मातीचा खापरे वर तयार केलेली खापर पुरणपोळी माझ्या गावात मी लहानपणापासून खाल्लेली आहे आमच्या घरात खापर पुरण पोळी बनवायला बऱ्याच बायका यायच्या इतक्या साऱ्या पुरणपोळ्या बनवायच्या आणि आमच्याकडे बरेच पाहुणे जेवायला यायचे त्यामुळे मी जर खाल्लेली पहिली पोळी खाल्ली असेल तर ती खापर पोळी आहे. आजही आई आमच्यासाठी पोळी बोलून बनवून घेते. पोळी बरोबर भरपूर तूप कटाची आमटी, कुरडया ,भजे असे मेनू असायचाच मला ही लहानपणापासून जे बघितले त्याची सवय लागली आहे म्हणून मी हेच पदार्थ सणावाराला बनवते बऱ्याच भागात तुरीच्या डाळीपासून पुरण बनवले जाते मी बनवलेली पुरणपोळी चे पुरण मी ज्या गाळणीतून पुरण घासून काढले ते अधिक मासात दिलेले वान आहे तिने Chetana Bhojak -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hrहोळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, धुळवड,होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत.होळी म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य… मुक्त रंगांची उधळण. महाराष्ट्रात सर्वत्र होळी साजरी केली जाते पण कोकणातील होळीचे वैशिष्ट्य, उत्साह, परंपरा काही औरचं.! आमच्या कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. होळीच्या निमित्ताने ग्रामदेवतेची पालखी प्रत्येक गावागावामध्ये फिरताना ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी साकडे घातले जाते.पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. चला तर मग मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी बघूया.😊 Sanskruti Gaonkar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#CDYसनसमारंभामध्ये महाराष्ट्राच्या घराघरात बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरण पोळी, महाराष्ट्रा बरोबर थोड्या फार फरकाने कर्नाटक आणि गुजरात या प्रांतात ही, पुरण पोळी बनवली जाते. आमच्याकडे तर पुरण पोळी म्हणजेच एक उत्सव असतो. मला आणि माझ्या मुलांना पुरण पोळी प्रचंड आवडते. पुरण पोळी असेल त्या दिवशी आमच्याकडे नाश्ता नसतो. कारण पोळी साठी पोट पूर्ण रिकामे हवे म्हणजे मनसोक्त खाता येते. मझ्या लेकीला साजूक तुपाने माखलेली पोळी आवडते तर लेकाला आमटी पोळी अधिक प्रिय...मला मात्र दूध तूप पोळी....बर हा पोळी उत्सव एक नाही दोन नाही तर चांगले चार पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी पोळी परत पुरण भरून तळलेले कानोले, परत पोळी...आणि हो पुरणाचे तूप भरून लाडू पण क्षणात गट्टम् केले जातात. चला पाहुयात माझी पुरण पोळी पाककृती.... Indrayani Kadam -
पुरणपोळी
#पुरणपोळीहोळी रे होळी पुरणाची पोळी! होळी च्या सणा निम्मित बनवली आहे मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी. Varsha Pandit -
पुरणपोळी
#उत्सव#पोस्ट 2महाराष्ट्राची सुप्रसिद्ध पाककृतीकोणताही सणाचे निमित्त फक्त पाहिजे आणि झालाच म्हणून समजा असे पारंपरिक पक्वान्न. संक्रांत झाली की होळी आणि पाडवा आलाच आणि यावेळी पुरण पोळी शिवाय नैवेद्य पुर्ण कसा होईल.सर्वना आवडणारा रुचकर पदार्थ Arya Paradkar -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मध्ये २१ वी रेसिपीआहे, महाराष्ट्रात आणि विदर्भातील नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पोळा, गौरी, गणपती, होळी अशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य बनविले जाते आज मि स्पेशल गौरी चा पुरण पोळी चा नैवेद्य म्हणून बनविले आहे चला तर बघुया पुरण पोळी Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
होळी स्पेशल पुरणपोळी#HSR होळी दिवशी होळी ला खास रपुरणपोळीचाच नैवेध असतो. व सोबत मसाले भात, पालक भजी, सार , बटाटा भाजी हे सर्व आलेच. तेंव्हा पुरणपोळी करुया. Shobha Deshmukh -
-
पुरणपोळी
#पुरणपोळी ... होळी रे होळीहोळी म्हटली की साहजिकच पुरणपोळी आलीच. सगळ्यांकडे थोड्या फार फरकाने सारखीच रेसिपी असली, तरी पुरणपोळी हा पदार्थ तसा निगुतीने करायचा. मऊसूत पिठात खमंग गोड पुरण भरून हलक्या हाताने पोळी न फाटू देता लाटणे यातच कसब आहेच पण त्यांनतर ती पोळी तूप घालून खमंग भाजताना ही त्या अन्नपूर्णे चा खरा कस लागतो... आणि मग खवय्यांच्या ताटात पडते ती गोड लुसलुशीत पुरणपोळी... मग ती तुपाबरोबर खा, दुधाबरोबर खा किंवा तिखट कटा बरोबर.... ब्रम्हानंदी टाळी लागलीच समजा😋 Minal Kudu -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#hrहोळी स्पेशल पुरण पोळी झाल्याशिवाय होळी नाही. पुरण पोळी महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रातांत पोळी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. साखरेची गुळाची, मैद्याची, रव्याची गव्हाच्या पिठाची, अशा अनेक प्रकारे बनवतात. मी साखरेची आणि मैद्याची बनवते. पहा कशी बनवली ती. Shama Mangale -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#Photography#homworkमाझी सखी देवयानी पांडे हिची खव्याची पोळी कुकस्नॅप केली पण पण मी त्याला रि क्रिएशन करून खवा खो पोळी बनवली सध्या लोक डाऊन मुळे बाजारात न काहीही आणत नाही म्हणून घरीच प्रयोग केला Deepali dake Kulkarni -
पुरणपोळी विदर्भ (puran poli recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रइंडियन क्युजन मास्टरशेफ चैलेंज मध्ये मी महाराष्ट्र निवडून पुरणपोळी बनवलीआहे. होळी म्हणजे पुरणाची पोळी 🤤 पण खरं सांगू का पुरण किंवा पुरणाची पोळी याची डिमांड वर्षभर वेगवेगळ्या सणाला असते .जसा होळीला पूरणपोळी करतात .पोळ्यालाही पुरणपोळी करतात. पुरणाचा नैवेद्य असतो. काही ठिकाणी वडा पुरणाचा नैवेद्य असतो.पुरणाची पोळी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वापरून पुरणपोळी केली जाते . जसं जळगावमध्ये हातावर पोळी करून उलट्या माठावर किंवा घमेल्यावर पुरणपोळी करतात. आणि पातळ असते ती पोळी. पश्चिम महाराष्ट्रातही पुरणपोळी पातळ असते मग त्या पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी दूध किंवा कटाचीआमटी , नाहीतर सरळ तुपाची वाटी घ्यायची. आणि इकडे विदर्भामध्ये पुरणाची पोळी जाड असते. पेढ्या सारखं सोफ्ट पुरण असतं. आणि तुपासोबत ,तूप लावून खायचं.. आता तुम्ही म्हणाल की तूप पुरणपोळी करतानाही टाकला. पुरणपोळी झाल्यावरही तूप टाकलं . कसं असतं ना काही पदार्थांना जे लागतं ते लागतं.तुम्ही प्रमाण कमी-जास्त करू शकता.असे हे पुरणाचे चे प्रकार आणि लाड आहेत. Roshni Moundekar Khapre -
-
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#HSR #होळी स्पेशल चॅलेंज रेसिपी होळी रे होळी पुरणाची पोळी महाराष्ट्रात व प्रत्येक मराठी माणसाच्या घरात होळीला पुरणपोळी केली जाते तसेच साजुक तुप कटाची आमटी कुरडई पापडी भजी भाजी भाताचा नैवेद्य होळीला दाखवला जातो चला तर पुरणपोळीची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पुरणपोळी
#पुरणपोळीहोळी म्हटलं की पुरणपोळी हवीच. मग ती तेलपोळी असू दे किंवा खापरावरची पोळी असु देत. मी आज पुरणात केशर घालून पुरणपोळी बनविली, स्वाद तर अहाहा.....शिजवलेल्या चणाडाळीतले पाणी काढून त्याची कटाची आमटी बनविली. Deepa Gad -
-
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#hrमहाराष्ट्रीय सण म्हटले की ते पुरणपोळी शिवाय साजरे होतच नाहीत. पूजा , नैवेद्य दाखवायला पुरण पोळी प्रत्येक घरी करतातच. Priya Lekurwale -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीपुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले. Vrunda Shende -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
महाराष्ट्रात पुरण पोळीला एक विशेष स्थान आहे. होळी,गुढीपाडवा,लग्नसमारंभ ते अगदी आपल्या घरातील सत्यनारायणाची पूजा असो.... देवाला मानाचा गोडाद्य दिला जातो तो म्हणजे फक्त पुरण पोळीचा महाराष्ट्रातील सणांमध्ये पुरण पोळीचा जास्त योग जुळून येतो तो म्हणजे होळीला. होळी आणि पुरण पोळी या दोघांचे जणू समीकरण या महाराष्ट्रात बसले असावे असे म्हटले जाते.Sheetal Talekar
-
मलई पुरणपोळी (malai puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#नेवेद्य चातुर्मास मध्ये पुरणपोळी करायला कारणच असते. गौराई च्या नेवेद्या साठी पुरण करायला फार आंनद मिळतो. माहेरवाशीण ती तिचे कोडकौतुक करण्यासाठी मी नुसतं पुरण पोळी नाही तर मलई पोळी केली. Shubhangi Ghalsasi
More Recipes
टिप्पण्या