कुकिंग सूचना
- 1
खाडीची किंवा समुद्राची साधारण अर्धा किलो कोळंबी घेऊन ती साफ करावी
- 2
वाटणाच सर्व साहित्य एकत्र करून वाटून घ्या
- 3
कढईत तेल तापवून त्यात वाटण परतवून घ्या आणि मग त्यात कोळंबी मीठ आणि कोकम घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला. रस्स्याला उकळी आल्यावर गॅस बंद करून चपाती भाकरी किंवा भातासोबत खायला द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
बांगडा करी
#सीफूडबांगडा करी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात येथे आज अगदी लवकर होणारी आणि चविष्ट अशी पद्धत वापरून बांगडा करी केली आहे वर घातलेल्या कांद्याने खूप छान चव आली आली आहे Aarti Nijapkar -
-
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर चॅलेंज#मालवणी (प्रॉनस करी) Deepali Bhat-Sohani -
-
मसाला कोळंबी रस्सा (masala kolambi rassa recipe in marathi)
#GA4 #week5#Fishमालवणी जेवणात कोळंबीचे बरेच प्रकार चाखायला मिळतात. कोळंबी घेताना पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची असावी. लाल कोळंबी बहुतांशी वातूळ असते. भात, भाकरी, चपाती, पाव असे काहीही या कोळंबीच्या रश्स्या सोबत खाताना फारच चविष्ठ लागते तसेच मुद्दाम आणखी एखादी भाजी करण्याची गरज पडत नाही. Vandana Shelar -
-
कोळंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
#WWR आजची रेसिपी पाहूनच तोंडाला पाणी सुटत असेल खरेतर थंडी मध्ये चटपटीत, झनझनीत रेसिपीज बनवण्याकडे कल असतो आजची रेसिपी तशीच आहे. Supriya Devkar -
-
बांगड्याचा सार
#सीफूडकाय मग आज बुधवार ना सकाळीच ग्रुप वर चर्चा रंगली होती मग काय गेलो बाजारात मासे आणायला आणि छान बांगडे घेऊन आलो.मी मालवणी आमच्यात ह्या करी ला सार म्हणतात म्हणून लिखाणात पण तसेच आला आहे सारचला तर रेसिपी बघूया Swara Chavan -
बांगड्याचा सार
#सीफूड काय मग आज बुधवार ना सकाळीच ग्रुप वर चर्चा रंगली होती मग काय गेलो बाजारात मासे आणायला आणि छान बांगडे घेऊन आलो.मी मालवणी आमच्यात ह्या करी ला सार म्हणतात म्हणून लिखाणात पण तसेच आला आहे सार चला तर रेसिपी बघूया Swara Chavan -
-
कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला. Sujata Gengaje -
-
माकली रस्सा
माकली , माकुल , माखुळ , Fresh Squid , Calamari असे ह्या मासाचे नावे आहेत. हा मासा खाण्यास खूप चवीष्ट अगदी खोबर्या सारखे. पण माकली साफ करण म्हणजे थोडसं कष्टाचं काम आहे. ह्या मासाचे डोके,डोळे व शरीराचा भाग हाताने सहज वेगळे करता येते. माकली वरती पातळशी साल असते ती काढून टाकायची, अश्या प्रकारे माकली साफ करा. आज आपण एक मस्त रेसिपी करु अगदी चिकन आणि मटणाला सुद्धा मागे टाकेल...तर चला साहित्य आणि कृती कडे Chef Aarti Nijapkar -
-
मालवणी कोळंबी कढी
कोकणात , मालवणात फिरायला आल्यावर खवय्यांची पहिली पसंती असते ते तळलेले मासे आणि माशांची कालवणे यांना .. आजची कोळंबीची पाककृती अगदी ठेवणीतली , रत्नागिरी , मालवण भागात विशेष करून जेव्हा नेहमीच्या माशांच्या रश्श्यांना फाटा देऊन साधे सरळ , सोप्पे काहीतरी बनवायचे असते ना तेव्हा ही बनवली जाते -” मालवणी कोळंबी कढी” ! Smita Mayekar Singh -
भेंडीचे कुवळ (bhendiche kuval recipe in marathi)
#KS1#कोकणअस्सल कोकणातील मालवणी पद्धतीचे भेंडीचे कुवळ ही रेसिपी जरूर करून बघा, अश्याच प्रकारे टोमॅटोचा सारही करतात फक्त त्यात मग भेंडी घालत नाही. Deepa Gad -
🍤 चिंगळांच कालवण सोबत सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#AV मूळची रत्नागिरीकर असले तरी आयुष्यातली महत्वाची वर्षं सिंधुदुर्ग मध्ये गेली आहेत माझी. त्यामुळे नाही म्हटलं तरी जिभेवर सिंधुदुर्ग मधल्या चवीचा पगडा बसला आहे, त्यामुळे शाकाहार असो की मांसाहार - खोबऱ्याचा सढळ हस्ते वापर केल्याशिवाय दिवस जात नाही माझा 🤓चिंगळांमध्ये calories खूप कमी असतात आणि चांगलं cholesterol भरभरून असतं. त्यामुळे खाताना अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, अगदी आडवा हात मारायचा 😍मग काय, या चिंगळांवर ताव मारायला तयार होऊया??!! 😆😀🤤 सुप्रिया घुडे -
-
-
कोलंबीचा रस्सा (kolambicha rassa recipe in marathi)
#KS1गरमागरम चुलीवरचा वाफाळलेला भात आणि कोळंबीचा रस्सा Purva Prasad Thosar -
कोळंबीचे लगद / हिरवी कोळंबी
#सीफूड प्रत्येक मत्स्यप्रेमीची आवडीची अशी कोळंबीची डिश असतेच मग ती कोळंबी भात असो की कोळंबी तवा फ्राय असो . फेसाळणाऱ्या लाटांचा आवाज बेधुंद वारा आणि मच्छिमारांची गजबज आणि समोर फिश थाळी .... वा क्या बात है!!! Vrushali Patil Gawand -
मालवणी कोळंबी रस्सा (Malvani Kolambi Rassa Recipe In Marathi)
#VNR नॉनव्हेज रेसिपी या चमचमीत आणि छान असल्या म्हणजे खायला मजा येते आणि म्हणूनच आजचा आपण मालवणी कोळंबी रस्सा छान झणझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत Supriya Devkar -
-
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS8वर्षातून एकदा आम्ही मुंबई मधील वरळी फूड फेस्टिव्हल ला जातो तिथे खूप फिश च्या डिश असतात सर्वच फिशच्या डिश अप्रतिम असतात पण मला जास्त आवडणारी डिश म्हणजे तिथला कोळंबी मसाला खूप छान लागतो तुम्ही ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
झणझणीत कोळंबी मसाला (kombdi masala recipe in marathi)
कोळंबीच्या असंख्य प्रकारापैकी ,हा माझा आवडीचा प्रकार ..😊सोबतीला तांदळाची भाकरी असेल ,तर क्या बात!!😋😋 Deepti Padiyar -
कोळंबी मसाला (kodambi masala recipe in marathi)
#GA4 #Week-19-गोल्डन अप्रन मधील कोळंबी हा शब्द घेऊन मी आज इथे कोळंबी मसाला ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#tmr नॉन वेज रेसिपीज मध्ये कोळंबी मसाला ही माझी सर्वात आवडती रेसिपी आहे Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11767878
टिप्पण्या