बटाट्या ची पुरी

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#goldenapron3
#week8
#kyword : puri
पुरी हा लहान मोठे सर्वाना आवडणार पदार्थ आहे। पण ह्या पुरी मध्ये जर वेरीएशन असले तर त्याची माजा काही वेगळी च असते। तर आज आपण अशी पुरी बनवूया जी टेस्टी तर आहे पण मस्त 4-5 दिवस टिकते तर प्रवासा करता उत्तम आहे। म्हणजे च बटाट्याची पुरी।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 ते 30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2उकडलेले बटाटे
  2. 1वाटी घवा च पीठ
  3. 1 टी स्पूनलाल मिरची पावडर
  4. 1 टी स्पूनहळद
  5. थोडा ओवा
  6. चिमूटभरखायचा सोडा
  7. पाणी कणिक मळायला
  8. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

25 ते 30 मिनिट
  1. 1

    दोन बटाटे घ्या आणि उकडून त्याला बारिक मसळून घ्या।

  2. 2

    त्या मसळलेल्या बटाट्या मध्ये घवा चे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, ओवा आणि तेल टाकून कणिक मळून घ्या। कणिक जास्त घट्ट आणि जास्त पातळ पण नका मळू साधारण सैल मळा।

  3. 3

    मानलेल्या कणका चे छोटे छोटे गोळे करा आणि त्याच्या पुर्या लाटा।

  4. 4

    कढईत तेल गरम कातून पुर्या तळून घ्या। पुर्या मोठ्या आचे वर तळा।

  5. 5

    ह्या पुर्या छान गरम गरम चहा किंव्हा चटणी नई ता मा केचप सोबत सर्व्ह करा।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes