कोथिंबीर वडी

कुकिंग सूचना
- 1
सुरुवातीला सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्या
- 2
कोथिंबीर स्वच्छ धूवून बारीक चिरून घ्या. लसन अद्रक मिरची ची पेस्ट करून घ्या.
- 3
आता एका भांड्यामध्ये डाळीचे पीठ, रवा, बारीक चिरलेली कोथिंबीर, व् सर्व मसाले आणि दोन चमचे तेल घालून घट्टसर पीठ मळून घ्या आवश्यकतेनुसार पाणी घाला.
- 4
त्यानंतर पिठाला हवा तसा आकार देऊन छोटे छोटे वडी बनवून घ्या. मी इथे बदामाचा आकार दिला आहे.
- 5
एका कढईमध्ये पाणी ठेवून त्यावर स्टीलची चाळणी ठेवून त्यावर बनवलेल्या वडी झाकण ठेवून वीस मिनिट वाफवायला ठेवावे.हवं असल्यास पिठाचा लांबट रोल करून तो वाफवून मग त्याचे काप केले तरी चालतात.
- 6
आणि वडी थंड झाल्यावर एका कढईमध्ये तेल घेऊन खरपूस गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.आपली कोथिंबीर वडी तयार.ही वडी टोमॅटो सॉस,दही,पुदिना चटणी यासोबत खायल छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग, खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#wk1#E-BookRecipechallengeहिवाळा संपला असला तरीही बाजारात अजून कोथिंबीर चांगली मिळते आहे. कुठलाही तिखट पदार्थ कोथिंबिरीशिवाय अपूर्ण वाटतो. कोथिंबीर घातली की पदार्थाला कसं सुंदर रंगरूप येतं. विशेषतः पिवळ्या रंगाच्या पदार्थांवर तर कोथिंबीर घालायलाच हवी. या दिवसांत मिळणा-या विपुल कोथिंबिरीचा वापर आपण सगळेच जण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करत असतो. मला स्वतःला कोथिंबीर पराठे, वैदर्भीय पुडाची वडी किंवा बाकर वडी, कोथिंबिरीचा भात हे पदार्थ तर आवडतातच. शिवाय कोथिंबीर वडीही आवडते. मुंबईकडे बहुतेक ठिकाणी मिळते ते कोथिंबीर वडी म्हणजे पिठल्याची वडी असते. या वड्यांमध्ये कोथिंबिरीचं प्रमाण कमी आणि बेसनाचं प्रमाण जास्त असतं. अशा वड्या मला अजिबात आवडत नाहीत. कोथिंबीर वडी कशी खुसखुशीत असायला हवी. त्यात कोथिंबिरीचा पुरेपुर स्वाद उतरायला हवा. विशेषतः वडीच्या बाहेरच्या भागातली तळलेली कोथिंबीर तर काय अफलातून लागते!😋😋पाहूयात खमंग कोथिंबीर वडी Deepti Padiyar -
-
कुरकुरीत कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#NVRखरतर कोथिंबीर वडी मी आधी पण पोस्ट केली ती इडली कूकर मध्ये ठेवून.इकडे कोथंबिर वडी चाळणीत उकडून घेतात आणि डीप फ्राय करतात.:-) Anjita Mahajan -
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week14मी विदर्भाची आहे तर विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी बनवली आहे, अळू वडी किंवा कोथिंबीर वडी थीम मध्ये मला अळू वडी बनवायला नाही जमले तर मी कोथिंबीर वडी बनवली आहे, आधी विचार केला काही तरी नवीन ट्राय करून पाहते, मिठाईच्या दुकानात मिळतात तशी कोथिंबीर वडी, मी लहानपणी खूपदा पाहिले आहे पण कधी टेस्ट नाही केली, मग विचार आला कोथिंबीर वडी तर आपल्या विदर्भाची खासियत आहे, तर चला तीच बनवून मैत्रिणीनं बरोबर शेअर करूया. ही वडी नागपुरात कढी बरोबर खाली जाते, पाहुणे आले की पाहुणचार मध्ये आम्ही अशी कोथिंबीर वडी नेहमी बनवतो. माहेरी गेले की माझी मम्मी नेहमीच गरम गरम कढी आणि कोथिंबीर वडी चा नाश्ता बनवते. Pallavi Maudekar Parate -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
कोथिंबीर वडी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे आशा मानोजी -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1साप्ताहिक स्नॅक प्लॅनरमधील आजची रेसिपी . Ranjana Balaji mali -
Crispy कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीरवडी#3आजकाल मार्केट मधे मस्त हिरवीगार कोथिंबिर मिळते.मग या कोथिंबिरीचे मस्त मस्त पदार्थ तर झालेच पाहीजे.या स्नॅक्स थिम मुळे अजुन एक मस्त पदार्थ करण्यात आला आहे.मस्त खुसखुशित कोथिंबिर वडी.... Supriya Thengadi -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सकोथिंबीर वडीमी नेहमी कोथिंबीर बेसन पीठ घालून बनवते आजची कोथिंबीर वडी मी बाजरीचे पिठ आणि तिळ घालून बनवलेली आहे. Supriya Devkar -
कोथिंबीर वडी (भाजणी पिठाची) (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6कोथिंबीर वडी तर सर्वांनाच आवडते, मी बरेच वेळा थालीपीठ भाजणी वापरून वडी करते त्यामुळे त्यात जास्त मसाले घालण्याची गरज लागत नाही. थालीपीठ भाजणी मुळे खमंग चव येते. आज चंद्रकोर थीम साठी मी वडी चंद्राच्या कला असतात त्याप्रमाणे कापली आहे. Pradnya Purandare -
कोथिंबीर वडी (भाजणी पिठाची) (kothimbeer wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6कोथिंबीर वडी तर सर्वांनाच आवडते, मी बरेच वेळा थालीपीठ भाजणी वापरून वडी करते त्यामुळे त्यात जास्त मसाले घालण्याची गरज लागत नाही. थालीपीठ भाजणी मुळे खमंग चव येते. आज चंद्रकोर थीम साठी मी वडी चंद्राच्या कला असतात त्याप्रमाणे कापली आहे.Pradnya Purandare
-
-
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB#W1# विटंर स्पेशल रेसिपीजही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
सांभर वडी(कोथिंबीर वडी) (sambhar vadi recipe in marathi)
#cdyबालदिवस विशेषआज मी माझ्या मोठ्या मुलाच्या आवडती सांभर वडी बनवत होते तेव्हाच हे थीम आले बाल दिवस विशेष. मला पण लहानपणी सांभारवडी खूप आवडायचे तसेच माझ्या मोठ्या मुलाला पण खूप आवडते.. पहिले पण मी सांबर वडी ची रेसिपी पोस्ट केली आहे पण आज बाल दिवस विशेष मी ते रेसिपी पुन्हा पोस्ट करते. Mamta Bhandakkar -
-
कोथिंबीर वडी
#रेसिपीबुक, #week14आळुचे पान आमच्याकडे फार क्वचितच मिळतात मला स्वतःला आळूची वडी खूप जास्त आवडीची आहे...पण काय करणार मिळत नाही तर काहीही इलाज नसतो..म्हणून ऑप्शनल म्हणून मी कोथिंबीर वाडी केली..पण ही कोथिंबीर वडी अतिशय टेस्टी आणि चविष्ट झालेली आहे...मला तळलेलं नाही जास्त आवडत म्हणून मी काही वाड्या वाफवलेल्या ठेवल्या खाण्याकरता...मला वाटते कोथिंबीरवडी ही सगळ्यांची फेव्हरेट असावी...छान आहे ना!!! कूक पॅड मुळे आपल्याला नवीन नवीन पदार्थ करायला मिळतात..🥰♥️ Sonal Isal Kolhe -
कोथिंबीर वडी
#फ्राईडमहाराष्ट्राची ही फेमस पाककृती. आषाढ, श्रावणात कोथिंबीर मुबलक प्रमाणात उपलब्ध होते ,आशा वेळेस कोथिंबीर वडी ही हमखास झालीच पाहिजे, आज ही पाककृती मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. Arya Paradkar -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ashrआशाढात तळलेले पदार्थ खूप खातात पावसात गरमागरम खाण्यास मजा येते याच मोसमात कोथिंबीर भाज्या भरपूर येतात मग बनवूयात चला कोथिंबीर वडी Supriya Devkar -
-
गवारीच्या शेंगा (gwarichya shenga recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गवारीच्याशेगा गावाकडच्या आठवण Mamta Bhandakkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#सोमवार_कोथिंबीरवडी#साप्ताहिक_स्नॅक्स_प्लॅनर"खमंग कोथिंबीरवडी" Shital Siddhesh Raut -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (khuskhushit kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स -सोमवार-कोथिंबीर वडी नंदिनी अभ्यंकर -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. त्या मुळे कोथिंबीर वडी करण्याचा बेत केला. कोथिंबीर वडी ही वेगळ्या प्रकारे तांदूळ पीठ,बेसन,भाजणीचे पीठ याचा वापर करून वाफवून केल्या आहे. छान कुरकुरीत झालेल्या आहे. rucha dachewar
More Recipes
टिप्पण्या