रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ कप गव्हाचे पीठ
  2. केळी
  3. ३ टेबल स्पून साखर
  4. १ टेबल स्पून जीरे
  5. १ टी-स्पून सोडा
  6. ३ टेबल स्पून दही
  7. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    केळी, साखर, दही, जीरे, सोडा. एकञ करून त्यात गव्हाचे पीठ घालून घट्ट मळून घेतले. व २ तास मुरत ठेवले.

  2. 2

    नंतर त्याचे गोळे करून ते पूरी सारखे जाड लाटून तळले.

  3. 3

    तळलेले बन्स भाजी बरोबर सव्ह॔ केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajesh Vernekar
Rajesh Vernekar @cook_20890572
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes