चॉकलेट मग केक

Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ४ चमचे मैदा
  2. 3 चमचेकंडेन्डेड दूध किंवा साखर पावडर
  3. 1 टीस्पूनकोको पावडर
  4. 1/8 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/8 टीस्पूनबेकिंग सोडा
  6. २ चमचे दूध
  7. १ चमचे लोणी / तूप / शिजवलेले तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम वाटी मध्ये सर्व साहित्य तयार ठेवा. मैदा, लोणी, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दूध आणि कप.

  2. 2

    कप मायक्रोवेव्ह बेस घ्या. सर्व साहित्य घालून मिक्स करावे.

  3. 3

    सुमारे 2 मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा नंतर 2 मिनिटांनंतर केक तयार होईल.आपल्या चॉकलेट मग केकचा आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mandakini Chaudhari
Mandakini Chaudhari @cook_21345390
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes