अंडेका फंडा

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

# Lockdown Recipe

कमी वेळेत होणारा अंड्याचा हा एक प्रकार

अंडेका फंडा

# Lockdown Recipe

कमी वेळेत होणारा अंड्याचा हा एक प्रकार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटं
२ जणांसाठी
  1. अंडी
  2. कांदे
  3. टोमॅटो
  4. १ चमचा आलं लसूण मिरची पेस्ट
  5. १ चमचा हळद
  6. २ चमचे लाल मिरची पावडर
  7. मीठ चवीनुसार
  8. कॊथिंबीर
  9. ५ चमचे तेल

कुकिंग सूचना

२० मिनिटं
  1. 1

    सर्व साहित्य, कांदे आणि टम्याटो बारीक चिरून घ्यावेत

  2. 2

    तेलावर कांदा छान परतवून, त्यात हळद, मसाले (तुम्हाला जसं तिखट हवा तसं) नंतर त्यात टोमॅटो छान परतवून घेणे

  3. 3

    एका तव्यावर किंवा पॅन वर हे कांदा टोमॅटो ग्रेव्ही पसरवून एक एक अंडी फोडून टाकावीं आणि वर झाकण ठेवून वरची अंडी शिजली कि गॅस बंद करावा

  4. 4

    मग छान तुकडे करून भाकरी / चपाती बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes