दाल खिचडी
#lockdown,#stayathome,
#let'scook, #workfromhome
कुकिंग सूचना
- 1
तांदूळ व डाळ स्वच्छ धुऊन एकत्र करा. तांदळात पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, १टीस्पून तेल व तांदूळ-डाळीच्या तिप्पट पाणी घालून खिचडी शिजवून घ्या. खिचडी अगदी मऊ शिजायला हवी.
- 2
कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. तेल तापवून त्यात, राई-जिरे, हिंग, कडीपत्त्याची व लाल मिरच्यांची खमंग फोडणी करा.
- 3
फोडणीत कांदा व हिरव्या मिरच्या घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात टोमॅटो व सुके मसाले घालून परता.
- 4
खिचडीला पळीने घोटून एकजीव करा.
- 5
टोमॅटो शिजून तेल सुटल्यावर तयार मसाला खिचडीवर ओतून चांगले ढवळून घ्या. वरून चिरलेली कोथिंबीर व साजूक तूप घालून गरमागरम खायला द्या. बरोबर दह्यातली कोशिंबीर, पापड, लोणचे म्हणजे मेजवानीच.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग मसाला राईस
फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन#lockdown, #stayathome,#workfromhome,#let'scook Darpana Bhatte -
-
-
शेवयांचा व्हेज पुलाव
रोज काय करायचं हा प्रश्न, वन डिश मिल, कमी पदार्थ, कमी वेळ लागणारा सुटसुटीत पदार्थ#lockdown, #let'scook#workfromhome,#stayathome Darpana Bhatte -
-
शेवग्याच्या शेंगांचे सार
वरण, आमटीत तर रोज शेंगा घालतो, जरा वेगळ्या पद्धतीचे हे सार नक्की करून बघा.#lockdown, #stayathome,#workfromhome, #let'scook Darpana Bhatte -
-
पौष्टिक दाल खिचडी
#फोटोग्राफी साधी सोप्पी चमचमीत डिशकोणत्याही ऋतूत चवदार,पचायला हलकी,आणि झटपट होणारी खिचडी. वाटीच प्रमाण समजण्यासाठी मी वाटी फोटोमध्ये दाखवली आहे. Prajakta Patil -
हेल्दी दाल खिचडी
# lockdown recipeरोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडी Dhanashree Suki -
हेल्दी दाल खिचडी
#lockdown recipeरोज रोज छान छान खाऊन जरा पोटाला आराम म्हणून कमी वेळेत, पचायला ही हलकी अशी हि दाल खिचडीDhanashree Suki Padte
-
-
-
दालफ्राय तडका
#डाळ आपण दाल फ्राय ब-याच ठिकाणी खातो. शिजवलेल्या वरणावर जरा सढळ हाताने तेल-तूप किंवा बटर वापरून केलेली चमचमीत फोडणी घातल्याशिवाय दाल फ्राय होऊच शकत नाही.तूप कडकडीत गरम करून त्यात मुक्त हस्तानं घातलेलं जिरं, अगदी बारीक चिरलेला, लाल केलेला लसूण, कुरकुरीत कढीपत्ता आणि लालभडक मिरच्या. आहाहा! Prajakta Patil -
मूग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#ट्रेंडिंग (trending)#दाल खिचडीमुगाची डाळ ही अत्यंत पौष्टिक अशी आहेमुगाच्या डाळीची खिचडी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसाचा पर्यंत पचायला हलकी अशीआहे त्यामुळे सर्वांनाच ही खिचडी अत्यंत उपयुक्त अशी आहेमुग डाळ खिचडीतून मोठ्या प्रमाणात कर्बोहाइड्रेट, विटामिन, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम आपल्या शरीराला मिळतात.बऱ्याचदा एखादी व्यक्ती आजारी पडली का त्या व्यक्तीला हमखास मूगाची खिचडी खाण्यासाठी दिली जाते. कारण अशक्यतपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष उपयोगी ठरते. परंतु, मूगाची खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी नव्हे तर प्रत्येकाने आहारात याचा उपयोग केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.त्याशिवाय, पोटाच्या समस्यांवर मुगाची खिचडी दहीसोबत खाल्ल्यास तुम्हाला आराम मिळेल. Sapna Sawaji -
नैवेद्याची खिचडी (khichadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी २भारत हा उत्सव,श्रद्धा यांचा मिलाप असलेला देश आहे. जितकी विविधता भाषा, पोशाख तितकीच विविधता श्रद्धास्थानांमध्येही आढळते. विविध जाती-जमातीच्या नागरिकांची श्रद्धास्थानं भारतभर विखुरलेली आहेत. या प्रत्येकाच्या प्रथा-परंपराही खूप भिन्न आहेत. श्रद्धा,भक्तीभावही अपार. तर अशा या श्रद्धास्थानांची प्रतीकं म्हणजेच भारतातील विविध देव-देवतांची मंदिरं. अतिप्राचीन, मध्यमयुगीन आणि समकालीन मंदिरांचा हा देश. षोडपचारे पूजन,अभिषेक,आरती यानंतर वेळ येते ती नैवेद्याची. भारतीय मंदिरांमधील नैवेद्य तसेच भाविकांना वाटण्यात येणारा प्रसाद हा देखील चवदार, स्वादिष्ट आणि पौष्टिकतेनं संपन्न असतो. बहुतेक मंदिरांमध्ये दररोज लाखो भाविकांना भोजनालयाच्या माध्यमातून हा प्रसाद वाटप केला जातो. या प्रसादांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या प्रांताची खास चव या प्रसादाला असते. म्हणूनच प्रसादाच्या पदार्थांमध्ये भरपूर विविधता आढळते. बहुतेक मंदिरांमध्ये नैवेद्यासाठी बिना कांदा लसूण खिचडी बनवली जाते. प्रसाद म्हणून ती भक्तांना दिली जाते. आज मी ओडीसाच्या मंदिरांमध्ये नैवेद्य म्हणून जी खिचडी बनवली जाते त्याची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
-
-
-
-
-
-
-
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
-
चीज कॅरट राईस(चीज गाजर भात)
नविन काहीतरी करायचं असं करत, सुचलेली रेसिपी. मी चीज पावडर वापरलेय, पण त्याऐवजी चीज क्यूब वापरू शकता.#lockdown,#workfromhome,#let's cook, #stayathome Darpana Bhatte -
-
-
-
मूग डाळ खिचडी
खिचडी हा प्रकार कधीही कमी वेळेत व कमी साहित्यात बनवता येतो. #lockdown Swayampak by Tanaya
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11960306
टिप्पण्या