कढी बाजरी खिचडी (kadhi bajri khichdi recipe in marathi)

Kalpana Pawar @Cook_20551026
#lockdown#stayathome
कढी बाजरी खिचडी (kadhi bajri khichdi recipe in marathi)
#lockdown#stayathome
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
मूग बाजरी खिचडी (moong bajri khichdi recipe in marathi)
हिवाळ्यात खाण्यासाठी रुचकर.:-) Anjita Mahajan -
-
-
-
-
-
ताकाची कढी & मसाला खिचडी (takachi kadhi ani masala khichdi recipe in marathi)
#कढी&खिचडी #फोटोग्राफी Shubhangee Kumbhar -
खानदेशी खिचडी व कढी (khichdi v kadhi recipe in marathi)
#ks4 खानदेश विशेष मध्ये मी आज खानदेश खिचडी व कढी ची रेसिपी शेयर करत आहे ,खानदेशी खिचडी फक्त तूर डाळ वापरून जास्त भाज्या न घालता बटाटा ,शेंगदाणे, कांदा घालून बनवली जाते . तसेच खानदेशी कढि ही देखील हळद न वापरता बनवली जाते,तर मग बघूयात कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
-
-
-
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#krबाजरी ही उष्ण असल्याने ही खीचडी सहसा हिवाळ्यात करतात. पण एरवी पण आपण करू शकतो. हि खीचडी चमचमीत, अतिशय टेस्टी, व ती कढी आणि लसणाच्या तिखटा बरोबर खुपचं अप्रतिम लागते. Sumedha Joshi -
-
खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)
#HVबाजरी हे धान्य हिवाळ्यातील उत्तम टॉनिक आहे . त्यांत मॅग्नेशियम ,फॉस्फरस , प्रोटीन व विपुल प्रमाणात कॅल्शियम असते .मधुमेह , चरबी आम्लपित्त , अशा अनेक आजारात उपयुक्त आहे. बाजरीच्या , झटपट पण खमंग वड्या बनविल्या आहेत .तुम्हालाही त्या आवडतील . चला कृती पाहू .. Madhuri Shah -
-
खिचडी कढी (khichdi kadhi recipe in marathi)
कधी पण हे खाल्ले तरी मनाला समाधान मिळते..पोटाला हलके आणि तेवढेच रुचकर Aditi Mirgule -
-
-
-
ब्राउन राइस बाजरी मूंग दाल खिचडी (brown rice bajri moong dal khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week ७#सात्विक ब्राउन राइस, बाजरी मूंग दाल सात्विक, पौष्टिक, गरमागरम साधी खिचडी,आणि तूपपांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राउन राइसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राउन राइस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राउन राइसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते.बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. वार्धक्याच्या काळात बाजरीची भाकरी तर शक्तीवर्धक व पोषक आहे.मूग हे सर्वाधिक पोषणयुक्त अन्नपदार्थांपैकी एक मानले जाते. पोषक घटकांचा एक मोठा स्रोत म्हणून देखील ओळखले जाते. मॅगनीझ, पोटॅशियम, मॅग्नेशियम तांबे, जस्त आणि विविध ब व्हिटॅमिन इत्यादि शरीराला आवश्यक असणारे घटक यात असतात. मुग आहारात असल्यामुळे अनेक रोगांचा प्रतिकार करणे सहज शक्य होते.मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात किंवा मुग डाळीची खिचडी फायदेशीर ठरते.तर चला आज आपण ह्या तिन्ही पौष्टिक धान्याची ( ब्राउन राइस, बाजरी, मूग डाळ ) सात्विक, पौष्टिक स्वादिष्ट, रूचकर, गरमागरम साधी खिचडी ,आणि तुपाचा आस्वाद घेऊयात. Swati Pote -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 मी या आधी जास्त तेल वापरुन खिचडी केली नव्हती ती खान्देशी खिचडी खरंच जास्त तेल वापरुन अगदी छान होते आणि एक शिट्टी केल्यामुळे मोकळी होते पण गरम पाणी वापरण्याने चांगली शिजते. Rajashri Deodhar -
बाजरी खिचडी (bajari khichdi recipe in marathi)
#cpm8#week8#बाजरी_खिचडी बाजरी खिचडी हा माझ्यासाठी अगदी अनोळखी पदार्थ.. कारण आता पर्यंत कधीच करायची वेळ आली नाही..त्यामुळे चव कशी असते ते देखील माहित नव्हते..रेसिपी मँगझिन साठी बाजरी खिचडी ही रेसिपी मी जेव्हां वाचली तेव्हाच मनाशी ठरवलं की इस बार तो जरुर खिचडी पकेगी...बिरबलाची खिचडी नाही बरं...😀😀 थंडीचे हिवाळ्याचे दिवस होते. सम्राट अकबराने एके दिवशी एक अजब फर्मान काढले. त्याच्या राजवाड्यासमोरच्या जलकुंडात रात्रभर कुणी उभा राहिल्यास त्याला शंभर सुवर्ण मुद्रा देण्यात येतील, अशी दवंडी पिटवली जाते. ती ऐकून एक गरीब माणूस ते साहस करायला तयार होतो.तो रात्रभर त्या जलकुंडात काकडत उभा राहतो. सकाळी अकबर येतो, तेव्हाही तो आपल्या जागेवर उभा असतो. पण अकबराची नजर जलकुंडाजवळ ठेवलेल्या एका छोट्याश्या दिव्याकडे जाते.अकबर विचारतो, दिवा रात्रभर तेवत होता का? सेवक, होय म्हणतो. रात्रभर दिवा तेवत राहिल्याने जलकुंडात उभा राहणार्या माणसास उब मिळाल्याचा निष्कर्ष अकबर काढतो.आणि शंभर सुवर्ण मुद्रांचे बक्षीस देता येणार नसल्याचे बजावतो.तो गरीब माणूस बिचारी दु:खी होतो. त्याला वाटते की आता बिरबलच आपल्याला न्याय देईल. तो बिरबलाकडे जाऊन संपूर्ण घटना सांगतो. बिरबल त्याला म्हणतो, 'तू आता घरी जा. मी बघतो काय करायचे ते.'दुसर्या दिवशी दरबार भरतो. रोज वेळेवर येणारा बिरबल आज आला नाही, म्हणून अकबर सेवकामार्फत बोलाविणे पाठवितो. सेवक जाऊन परत येतो व बिरवल खिचडी शिजवत असल्याचे सांगतो. ...तर अशी ही बिरबलाची खिचडी... चला तर मग बिना कांदा लसणाची अगदी सात्विक तरीही अफाट चविष्ट ,झटपट होणारी अशी बाजरीची खिचडी करु या...😊 Bhagyashree Lele -
खानदेशी पौष्टिक खिचडी (khandesi khichdi recipe in marathi)
#kar -नाविन्यपूर्ण रेसिपी आहे, रूचकर, चविष्ट सर्वांना मनापासून आवडणारी....चल चल घेऊ खिचडीची Shital Patil -
रुचकर कढी (kadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी ...#रोज रोज आमटी वरण खाऊन कंटाळा आला की हमखास कढीचे वेध लागतात आम्हांला....कढी म्हणजे पंचपक्वानच जणू..कढी इतका मधुर,रुचकर पर्याय इतर कशाला असूच शकत नाही...एवढं आमचं कढी प्रेम...मग कधी कढी भात,कधी कढी खिचडी,तर काही वेळेस चक्क कढी पोळी हा बेत असतो..तसं पहायला गेलं तर कढी ही खाण्यापेक्षा पिण्यात जी मजा असते ती औरच असते..वाट्याच्या वाट्या कढी स्वाहा केली जाते.. कढी हा खाद्य प्रकार अखिल भारत वर्षात फारच लोकप्रिय..म्हणूनच वेगवेगळ्या प्रांतात कढीचे वेगवेगळे प्रकार केले जातात.. महाराष्ट्रातील कढी,कोकणीकढी,सोलकढी,गुजराती कढी,राजस्थानी कढी,पंजाबी कढी...अनेक प्रकार .. एवढे चवदार ताक,ताकाची कढी ..त्यावरुन आपल्या मराठीत तेवढ्याच interesting म्हणी आहेत ..म्हणजे बघा हं..बोलाचीच कढी बोलाचाच भात..शिळ्या कढीला ऊत आणणे..शेजीबाईची कढी न् धावू धावू वाढी..जिचे घरी ताक तिचे वरती नाक..ताक नाशी भाजी घर नाशी शेजारी..गाडगे धुवून कढी करी..ताक ते ताक दूध ते दूध..प्रीतीचो मोगो कढीयेच्या निमतान माज्याकडे ये गो.. तसचं तान्हा मुलांशी खेळताना त्यांच्या हाताची इवली इवली बोटे दूमडून आपण वरण,भात,भाजी,पोळी,कढी ...कढीची पाळ फुटली ती कोपर गावाहून बगल गावाला गेली गेली ..असं म्हणून गुदगुल्या करतो...मग तान्हुल्यांच निरागस खिदळणं ऐकण्यासारखं स्वर्गसुख नाही..बरोबर ना.. आहे की नाही गंमत.. खाद्यसंस्कृती ही लोक संस्कृतीत,लोक साहित्यात कशी बेमालूमपणे मिसळून गेलीये..आता शिळ्या कढीला जास्त ऊत न आणता आपण करुया रुचकर कढी...😀 Bhagyashree Lele -
मुगडाळीची फोडणीची खिचडी (mughdalichi fodanichi khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी Mrs.Rupali Ananta Tale -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11975025
टिप्पण्या