वडा सांभार

Bhakti
Bhakti @cook_19715410
Satara
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमउडीद डाळ
  2. 2 टीस्पूनमीठ
  3. 50 ग्रॅमतूर डाळ
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनलालतिखट
  6. चिमूटभरहळद
  7. चिमूटभरहिंग
  8. 100 ग्रॅमतेल
  9. 1 टीस्पूनसांभार मसाला
  10. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  11. 1कांदा बारीक चिरलेला

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    प्रथम उडीद डाळ पाण्यात भिजत घातली. 4 तास झाल्यावर डाळ मिक्सर मध्ये मीठ घालून वाटून घेतली. तसेच कुकर मध्ये डाळ शिजवून घेतली.

  2. 2

    कढई मध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल तापले की त्यात वडे तळून घेतले.

  3. 3

    आता दुसरी कडे पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवले. मोहरीची फोडणी देऊन त्यात हळद, हिंग,आलं लसूण पेस्ट,कांदा, लालतिखट, मीठ व सांभार मसाला घालून थोडे पाणी व शिजलेली डाळ घातली. 5 मिनिट नंतर गॅस बंद केला.

  4. 4

    गरम गरम वडा सांभार सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhakti
Bhakti @cook_19715410
रोजी
Satara

टिप्पण्या

Similar Recipes