गव्हाच्या पिठाची उकड पेंढी

Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
नाशिक

#lockdown recipe

गव्हाच्या पिठाची उकड पेंढी

#lockdown recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीगव्हाचे पिठ
  2. 1 वाटीकांदा
  3. हिरवी मिरची
  4. शेंगदाणे
  5. तेल
  6. कोथिंबीर
  7. जिरे
  8. मोहरी
  9. मिठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य खालील प्रमाणे घ्यावे

  2. 2

    नंतर गव्हाचे पिठ तेल टाकून भाजून घ्यावे

  3. 3

    नंतर पॅन मध्ये तेल टाकावे. गरम झाल्यावर त्या मध्ये जिरे,मोहरी,कांदा, शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता टाकावा. हळद, मिठ घालावे..

  4. 4

    त्या मध्ये पाणी टाकून घ्यावे.. पाण्याला उकळी आली की त्या मध्ये भाजलेले गव्हाचे पीठ टाकून छान मिक्स करून घ्यावे.. नंतर त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. खाण्यासाठी तयार आहे.. मऊ लसलुशीत उकड पेंढी.. लिंबू, कोथिंबीर टाकून सर्व करावी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes