मेथीचे ठेपले

Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
Virar

#lockdown recipe
भाज्या मिळत नाहीत म्हणून घरी उगवलेल्या मेथीचे ठेपले आणि घरच्या नारळाची चटणी

मेथीचे ठेपले

#lockdown recipe
भाज्या मिळत नाहीत म्हणून घरी उगवलेल्या मेथीचे ठेपले आणि घरच्या नारळाची चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. जुडी मेथी(मी मुठभर घेतलीय)
  2. बारीक चिरलेला कांदा
  3. २-३ लसूण पाकळ्या
  4. पाव चमचा जिरेपूड
  5. हिरवी मिरची
  6. २५० ग्राम गव्हाचे पीठ
  7. ५० ग्राम बेसन
  8. १ लहान वाटी दही
  9. २ टेबलस्पून तेल
  10. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    मेथी आणि कांदा अगदी बारीक चिरून घ्या.

  2. 2

    लसूण आणि मिरची बारीक वाटुन घ्या.

  3. 3

    आता मेथी, कांदा, वरील वाटण, दही, तेल, जिरेपड, मीठ आणि गहू व बेसन पीठ एकत्र करून घट्ट मळून घ्या.

  4. 4

    पिठाच्या गोळे करून चपाती सारखे लाटून घ्या.

  5. 5

    तवा चांगला तापवून त्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या, भाजताना कडेने तेल किंवा तूप सोडा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Minal Kudu
Minal Kudu @cook_19544430
रोजी
Virar
Love cooking ❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes