रव्याचे मेदू वडे

Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650

रव्याचे मेदू वडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 150 ग्रॅमरवा
  2. 75 ग्रॅमदही
  3. 1/2 कपपाणी
  4. 1बारीक चिरलेलं
  5. 1/2 टेबलस्पून बारीक चिरलेलं आलं
  6. 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथंबीर
  7. 1/2 टेबलस्पून जिरे
  8. बारीक चिरलेली हिरवी मिरची
  9. 2 टेबलस्पून मीठ
  10. 200 ग्रॅमतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम रवा दही मीठ घालून एकत्र करा. नंतर त्यात आलं, हिरवी मिरची, कोथंबीर, जिरे घालून एकत्र बॅटर तयार करा. दहा मिनिटे चांगले मिक्स करून घ्या पाणी टाकून ढवळून घ्या घट्टसर बॅटर तयार करा तयार बॅटर पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    पंधरा ते वीस मिनिटानंतर हाताला थोडे पाणी लावून तयार बॅटर चे वडे करून तळून घ्यावे. तयार वडे आपल्या आवडीच्या चटणीसोबत खाण्यासाठी द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupa tupe
Rupa tupe @cook_22393650
रोजी

टिप्पण्या (2)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रुपा तुझी रेसीपी - रवा मेदू वडा करुन बघीतला

Similar Recipes