रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1वाटीरवा
  2. 1/२ वाटी मैदा
  3. 1 वाटीतेल
  4. 1 वाटीपाणी
  5. 1/२ चमचा मीठ
  6. 2बटाटे उकडून समॅश केलेले
  7. 1कांदा बारीक चिरलेला
  8. 1टमाटे बारीक चिरलेले
  9. काेथिंबिर चिरलेली
  10. 1 चमचालाल तिखट
  11. 1 चमचाचाट मसाला
  12. चिंचेची खटाई (चिंच पाण्यत भिजत ठेवून त्यात साखर घालावी. नंतर गाळनीने ते पाणी गाळून घ्यावे.)
  13. टाेमॅटाे साॅस
  14. बारीक शेव

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम रवा, मैदा एका पात्रात घेतले. मिश्रणामधये मोहन घातले. चांगले प्रकारे मळून घेतले.

  2. 2

    मिश्रणामध्ये पाणी घालून चांगले प्रकारे मळून घेतले व गाेळा बनवून घेतला व १ तास मिश्रण चांगले मुरू दिले. १तास मुरू दयावे.

  3. 3

    छोटे गोळे बनवून घेतली. नंतर ते गाेल पुरीलाटून घेतली. नंतर त्या पूरीला मधून फाेलड केली. परत फाेलड केली.

  4. 4

    त्रिकोणी आकारामध्ये ती लाटली. त्यावर काट्याच्या चमचा ने बारीक छिद्र पाडले.

  5. 5

    अशा प्रकारे पूरया बनवून घेतली. तयार पुरया तेलात चांगले प्रकारे तपकीरी रंगाची हाेईल पर्यंत तळून घेतलया.

  6. 6

    सॅमश बटायामधे लाल तिखट चवीनुसार मिठ घातले.चिरलेला कांदा, टाेमॅटाे, काेथिंबिर, खटाई, बारीक शेव,साॅस सर्व एका पात्रात घेतले व एक एक करून पुरीवर टाकले. पहिल्यांदा बटाटा टाकला. नंतर टाेमाॅटेा कांदा, खटाई, शेव, काेथिंबिर, साॅस टाकला. चटपटीत खसते तयार केले.

  7. 7

    नंतर सर्वह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Rupali Ananta Tale
Mrs.Rupali Ananta Tale @cook_21129734
रोजी
Ambarnath

टिप्पण्या

Similar Recipes