कुकिंग सूचना
- 1
मिरची धूऊन ती मध्य भागी चिर देऊन घ्या.
- 2
नंतर बेसन पिठात पाणी, मीठ,हळद व पेस्ट घालून घेाळ बनवून घ्या. गॅसवर तेल तापत ठेवा.
- 3
आता तेल तापल्यानंतर एक एक मिरची पिठाच्या घेाळात बुडवून तेलात साेडा.व मस्तपैकी तळून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
कांदा भजी
#फोटोग्राफी काही तरी खमंग खायच मूड झाला तर लगेच डोळ्यासमोर येणार पदार्थ. कांदा भजीला दुसर्या भजीची सर नाही. चला तर मग तयार करूया कांदा भजी. 🌰 Veena Suki Bobhate -
खमंग खेकडा भजी (khekada bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आता पावसाला ही सुरुवात झाली आहे आणी पाऊस पडत असताना गरमा गरम कांदाभजी म्हणजे "सोने पे सुहागा" Nilan Raje -
-
-
-
स्वीट काॅर्न चिझ भजी (sweet corn cheese bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पावसाळा सुरू झाला की अनेकदा गरमागरम भजी खावी वाटतात.आणि भजी म्हटली की कांदा व बटाटा भजी आपल्या लगेच डोळयासमोर येतात. पावसाळ्यात मक्याची कणसे भरपुर प्रमाणात येतात.त्याचीच रेसिपी आज एक नविन रेसिपी घेऊन आली आहे . Shubhangi Rane -
-
-
-
-
-
-
-
मुग डाळीचे भजी (mugh daliche bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी... कुरकुरीत मूग डाळीची भजी पावसाळ्यामध्ये भजी खायची काही मजाच वेगळी असते. Jaishri hate -
कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
खर तर कांदाभजी आवडत नाही असा महाराष्ट्रीय माणूस मिळणे कठिणच आहे. गेल्या आठवड्यात मस्त पाऊस पडत होता मग काय नेहमीच घरांत सर्वाना कांदा भजी खुणावतात मी केलेली ,मग केली नेहमीप्रमाणे कुरकुरीत खुमासदार झाली तुम्ही पण सांगितल्या प्रमाणे कराल तर तशीच होतील हो .बघा तर रेसीपी Hema Wane -
कोनफळ(गोराडू) भजी (konfal bhaji recipe in marathi)
या दिवसात कोनफळ किंवा गोराडू बाजारात खुप प्रमाणात असतो.वेगळे वेगळे प्रकार करून खातात ह्याचे.भजी ही फार रूचकर होतात ह्याची.चला तर कशी करायची ते बघुया. Hema Wane -
कांदा भजी
#फोटोग्राफी#भजीकांदा भजी आठवली की लहानपणी शाळेत टिळक पुतळा तलावा जवळून आम्ही जायचो तर तलाव काठी खूप ठेले होते आणि त्या ठेल्या वरती कांदे भजी नेहमी बनायची ...आणि काय भजी तळत होते मस्त आमच्या तोंडाला पाणी सुटायचे , आणि पावसाळ्यात तर विचारू नका नुसता भजी नाकात शिरायचे... Maya Bawane Damai -
-
-
-
-
-
-
-
-
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12159766
टिप्पण्या