कुकिंग सूचना
- 1
प्रथम ओव्याची पाने स्वच्छ धुवून घेतली. एक बाऊल घेऊन त्यात बेसन, तांदळाचे पीठ तिखट, मीठ, हिंग हळद, सर्व साहित्य मीक्स करून घेतले.
- 2
आता बाऊलमधील मीश्रणात तेलाचे मोहन गरम करून घातले.मीक्स करून आवश्यक तेवढं पाणी घालून ५ मी नीट फेटून घेतले.
- 3
आता गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात बेसनाच्या बॅटरमधे डीप करून तळून घेतले.
- 4
ही भजी चवीला खुपचं मस्त लागतात. ओवा हा पचनाला खुप चांगला असतो.व भज्याला पानांची चव खुप छान येते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओव्याच्या पानांची भजी (ova bhaji recipe in marathi)
पावसाळा म्हंटलं कि घराघरात भजी हि झालीच पाहिजे. आज जरा वेगळी म्हणजे ओव्याच्या पानांची भजी केली आहे Manali Jambhulkar -
-
-
ओव्यांचा पानांची भजी (ovyacha pananchi bhaji recipe in marathi)
#immunity हवामान बदलामुळे तेलकट कुरकुरीत खायची इच्छा फार होते पण सध्याच्या परिस्थितीत अति तेलकट पण खाऊन खोकला होऊ शकतो त्यासाठी खास कुरकुरीत ओव्यांचा पानांची भजी.. Rajashri Deodhar -
-
-
-
-
-
ओव्याच्या पानांची भज़ी (ovapan bhaji recipe in marathi)
#GA4#9 या विकच्या चँलेंज़ मधून मी fried हा क्लू घेऊन आज़ ओव्याच्या पानांची भज़ी केली आहे. Nanda Shelke Bodekar -
घोसाळ्याची भजी
#फोटोग्राफीभजी कोणाला आवडत नाहीत.सगळीच बाजी चविष्ट असतातच पण घोसाळ्याची भजी जास्त चवदार असतात ,अस माझं मत आहे.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
-
-
ओवा, हिरवी मिरची आणि बटाटा भजी (Bhajji Platter Recipe In Marathi)
#SCRभजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये भजींना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि तांदळाचे पीठ वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार भजींचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीपावसाळा सुरू झाला कि आठवण येते ती गरमागरम भजीची. पावसाच्या गारव्यात गरम कुरकुरीत भजी म्हणजे अमृततुल्य योग.. Tanaya Vaibhav Kharkar -
-
-
-
-
-
-
-
अळूच्या पानांची क़ीस्पी भजी (aluchya pananchi crispy bhaji recipe in marathi)
#cooksnap प्रीती साळवी यांनी केलेली अळूची भाजी कूक स्नॅप केली आहे.अतिशय सुंदर चविष्ट झालेली आहे. Shital Patil -
इन्संट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली- खरे पाहता दिवाळीत चकली केली जाते,पण भाजणी शिवाय ही चकली करता येते. तशीच चकली आज मी केली आहे.चव सुद्धा भाजणी सारखीच...... Shital Patil -
मिरचीची भजी (Mirchi Bhajji Recipe In Marathi)
भजी हा विषय घरातल्या सर्वांच्या आवडीचा! बटाटा,सिमला मिरची, कच्ची केळी , ओव्याचे पानं, वांग्याची भाजी..... भजी म्हणजे कसलीही करू शकतो. त्याचप्रमाणे ही चटकदार मिरचीची भजी आज आपण पाहूया. Anushri Pai -
शिराळा भजी(दोडका)
#फोटोग्राफीनमस्कार मैत्रिणींनोआपल्या जेवणाच्या ताटात तोंडी लावण्याच्या पदार्थाना बरंच महत्व आहे. पुर्वापार पासून त्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा प्रयोग केला जातो.यात लोणचं, पापड, मुरंबा, सांडगे, कुरडया आलेच.पण आयत्या वेळी केले जाणारे काही चटपटीत पदार्थ पण असतात. मासे चिकन असणाऱ्या थाळीत तोंडी लावण्याचा एवढा प्रश्न येत नाही. तळलेले मासे, तंदूर चिकन, आम्लेट असले प्रकार ती जागा भरून काढतात.शाकाहारी जेवणातला भजी हा त्यातलाच एक प्रकार. झटपट होणारा आणि चटपटीत.मी बनवलेली शिराळ्याची चटपटीत हेल्दी भजी अक्षरशः पाचव्या मिनिटाला गरमागरम आपल्या प्लेट मध्ये आलेली असतात. सोबत फक्त केचप असलं तरी पुरे. Prajakta Patil -
विड्याच्या पानांची भजी (vidyacha pananchi bhaji recipe in marathi)
#gurश्री महालक्ष्मी साठी महानैवेद्य केला जातो, त्यात आवर्जून विड्याच्या पानांची भजी केली जातात. Arya Paradkar -
भजी
#फोटोग्राफी आज मी केली आहेत पालकाची भजी. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12142853
टिप्पण्या