कट मिरची भजी

Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702

#फोटोग्राफी

कट मिरची भजी

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 12ते 15 हिरव्या मिरच्या
  2. 4 चमचेशेंगादाण्याचा कुट
  3. 1/2लिंबाचा रस
  4. मिठ चवीप्रमाणे
  5. चिमुटभरसाखर
  6. 1 वाटीबेसन
  7. 1 चमचाजिरे पावडर
  8. १ / २ चमचाओवा
  9. चिमुटभरखायचा सोडा
  10. बारीक चिरलेली कोथींबीर
  11. 1/4 चमचाहळद

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम हिरवी मिरची डेठा सहित स्वच्छ धुऊन घ्यावी. मध्य भागा मधून चिर मारावी.

  2. 2

    शेंगादाण्याचा कुट, साखर मिठ घ्यावे व या मध्ये लिंबूरस घालून मिक्स करावे.

  3. 3

    हे मिश्रण मिरची मध्ये भरून घ्यावे.

  4. 4

    बेसन पिठ, हळद, मिठ, जिरे पावडर ओवा द्यावे. व मिक्स स करावे.

  5. 5

    नंतर कोथींबर व सोडा आणि पाणी घालून बॉटर थोडे घट्ट च बनवावे.

  6. 6

    या मिश्रणा मध्ये मिरची बूडवून. गरम तेला मध्ये तळून घ्यावी.

  7. 7

    भजी तळली कि तेला मधून बाहेर काढून १ मि नंतर या भज्याची चाकून ने २ तुकडे करावी.

  8. 8

    परत एकदा ही भजी तेला मध्ये तळून घ्यावी.

  9. 9

    गरम - गरम कट मिरची भजी खाण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sharwari vyavhare
Sharwari vyavhare @cook_22233702
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes